• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 15, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

जळगाव, 15 जून : भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून अगदी महासागरासारखा हा पक्ष आहे. यामुळे अनेकांना या महासागरात विलिन व्हावसं वाटतं. तसेच अनेक जणांना त्यांचं राजकीय भविष्य अंधकारमय वाटत असून खूप मोठा ओढा आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी वाढलाय, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विशेषतः शिवसेना उबाठा तसेच शरद पवार गटातील नेते-पदाधिकारी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.

गिरीश महाजन काय म्हणाले? –

जळगावात पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की,  निवडणुका आता तोंडावर आहेत. यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा ओढा हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आहे. देशभरात एकच पक्ष असून हा महासागर आहे. त्यामध्ये विलीन व्हावं असं सगळ्यांनाच वाटतंय. जळगाव किंवा मुक्ताईनगरचा विषय नसून येत्या काळात माजी आमदार, खासदार, राजकीय, सहकार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मात्तबर नेते भाजपमध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असून ज्याप्रमाणे त्यांच्या कामाचा आवाका आहे. ते पाहून सगळ्यांना असं वाटतं की त्यांचं राजकीय भविष्य अंधकारमय आहे. म्हणून भाजपमध्ये येण्यासाठी ते उत्सुक आहेत. विशेषतः शिवसेना उबाठा तसेच शरद पवार गटातील नेते-पदाधिकारी आमच्याकडे येण्यासाठी उत्सुक असल्याचेही मंत्री महाजन यांनी सांगितले.


संजय राऊतांवर टीका –

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विमान अपघातानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावरून मंत्री महाजन यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केलाय. एवढा मोठा अपघात झाला अन् तासाभरातच त्यांनी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली. यामुळे संजय राऊत हा बोलण्यासारखा किंवा उत्तर देण्यासारखा विषय नाही, असे मंत्री महाजन म्हणाले.

हेही वाचा : Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpgirish mahajanjalgaon newspoliticssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page