चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे नुकतेच लोकार्पण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दरम्यान, या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी तरूणांना महत्वाचा सल्ला दिलाय.