• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“….त्यांनी पाळधीत येऊन तर दाखवावं!” जळगावातील जनआक्रोश मोर्चातील बच्चू कडूंच्या ‘त्या’ इशाऱ्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचं आव्हान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 20, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“….त्यांनी पाळधीत येऊन तर दाखवावं!” जळगावातील जनआक्रोश मोर्चातील बच्चू कडूंच्या ‘त्या’ इशाऱ्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांचं आव्हान

जळगाव, 20 सप्टेंबर : जळगावात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मोर्चात माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची देखील उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील मंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान, जळगावातील जनआक्रोश मोर्चात झालेल्या टीकेचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेत उन्मेश पाटील-बच्चू कडू यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

मंत्री गुलाबराव पाटील यांचं जोरदार प्रत्युत्तर –

धरणगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, उन्मेश पाटील हे पाच वर्ष खासदार होते. मात्र, ते कुठेच आले नाहीत. आता काय शेतकरी सांगत आहात. मोर्चा काढणं हा तुमचा धंदा नसून तो आमचा धंदा आहे.  आम्ही शिंगाडा मोर्चा काढायचो तर असे 10-20 लोकं यायचे का? दरम्यान, बच्चू कडू म्हणाले की, गुलाबराव पाटील यांच्या घरावर मोर्चा काढेन. पण त्यांनी स्वतःच यावं. मात्र, त्यांनी पाळधीत येऊन तर दाखवावं, असं आव्हानच मंत्री पाटील यांनी दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


आमचे मंत्री, खासदार तसेच आमदार निष्क्रिय आहेत, अशी विनाकारण वल्गना करत असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. आम्ही महायुतीचं लोकं शेतकऱ्याची काळजी घेतो ती कोणीही घेत नाही. दरम्यान, कोणही आलं तर काहीही बोलून जातं. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी देखील बोलतं-चालतं माईक झालं पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

बच्चू कडू यांनी दिला होता इशारा –

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणीसाठी जळगावात निघालेल्या आक्रोश मोर्चात माजी राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी त्यांनी मोर्चात उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले आणि भाषणात बोलताना त्यानी जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांवर जोरदार टीका केली होती. तसेच आता पुढचा मोर्चा हा थेट मंत्र्यांच्या घरावर न्यायचा असून गुलाबराव पाटील यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला होता. दरम्यान, बच्चू कडूंच्या इशाऱ्याला आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत मोठं आव्हान दिलंय.


हेही वाचा : ह्रदयद्रावक! नदीच्या पाण्यात 16 वर्षीय मुलगी वाहून गेली; घटनेचा धक्का सहन न झाल्याने आजोबांचाही मृत्यू, पाचोरा तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjanakrosh morcha jalgaonmarathi newsminister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page