• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : नाना पटोलेंच्या ‘त्या’ ऑफरवर शिंदे गटाच्या मंत्री sanjay shirsat यांचं खोचक प्रत्युत्तर, म्हणाले की, “होळीची उतरली की नाही…”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : नाना पटोलेंच्या ‘त्या’ ऑफरवर शिंदे गटाच्या मंत्री sanjay shirsat यांचं खोचक प्रत्युत्तर, म्हणाले की, “होळीची उतरली की नाही…”

छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च : काँग्रेसचे जेष्ठ नेते नाना नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे-अजित पवार यांना होळीनिमित्त शुभेच्छा देत मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. दरम्यान, आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाना पटोलेंच्या ऑफरला खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. (sanjay shirsat on nana patole)

मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले? –
छत्रपती संभाजीनगरात आज माध्यमांसोबत संवाद साधताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, दहा आमदारांचा पक्ष तो आम्हाला ऑफर देतोय. खरंतर, यांना झालंय काय हेच नेमकं कळत नाहीये. होळीचा रंग आणि चढलेली उतरली की नाही हाच प्रश्न आहे. दहा आमदार तुमचे आणि आमचे 60 आमदार तरी आम्ही तुमच्याकडे यावं?

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

दरम्यान, काँग्रेसला स्वतःचे बुड कुठे ठेवण्यासाठी जागा मिळत नाहीये. निस्तानाबुत झालेल्या काँग्रसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये. शिवसेना-भाजपची पक्की युती आहे आणि हे राज्य आम्ही चांगल्याप्रकारे चालवून दाखवू, असेही मंत्री शिरसाट (sanjay shirsat) म्हणाले आहेत.

नाना पटोलेंची ऑफर नेमकी काय होती? –
एकनाथ शिंदे आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. यामुळे त्यांची नव्या सरकारचे नेतृत्व करण्याची इच्छा होती. यासोबतच अजित पवारांना देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. मात्र, भाजप तसे होऊ देणार नाही. म्हणून त्या दोघांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देऊ, असे नाना पटोले होळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले होते. दरम्यान, काल या वक्तव्यावरून युटर्न घेत बुरा नं मानो होली है.. असं म्हणून त्या विषयाला मी गंमतीने घेतले असल्याचे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा : Dhule Crime : पती-पत्नीमधील वाद टोकाला, पोलीस पत्नीची आत्महत्या, धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindeminister sanjay shirsat sanjay shirsatpolitical updatessanjay shirsat on nana patolesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page