• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आमदार अमोल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती व आश्वासन समितीच्या सदस्यपदी निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
MLA Amol Patil elected as member of Rules Committee and Assurance Committee of Maharashtra Legislative Assembly

आमदार अमोल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती व आश्वासन समितीच्या सदस्यपदी निवड

सुनील माळी (प्रतिनिधी)

पारोळा : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांची नियम समिती (विधानसभा नियम 224) आणि आश्वासन (विधानसभा नियम 227) समितीवर निवड करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी जाहीर केली.

महाराष्ट्र विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर सरकारने विधिमंडळाच्या महत्त्वाच्या समित्यांचे प्रमुख जाहीर केले असून, यामध्ये आमदार अमोलदादा पाटील यांची नियम समिती (विधानसभा नियम 224) आणि आश्वासन (विधानसभा नियम 227) समितीवर निवड करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष यांनी दिनांक 26 मार्च 2025 रोजी जाहीर केली.

नियम समिती आणि आश्वासन समिती महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र विधानसभेच्या नियम समिती आणि आश्वासन समित्या या सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणाऱ्या आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत आहे की नाही, याची खातरजमा करणाऱ्या महत्त्वाच्या समित्या आहेत. विधानसभा नियम समितीत 11 सदस्यांचा समावेश असून मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा हे पदसिध्द समिती प्रमुख असतात. सभागृहातील कामकाजाची पध्दती व ते चालविण्याची रीती यांचे नियमन करण्यासाठी असलेल्या नियमांचा विचार करुन त्यात आवश्यक वाटतील अशा सुधारणा तसेच सदस्यांनीही सुचविलेल्या सुधारणा यांचा विचार करुन नियमात बदल सुचविणे, हे या समितीचे काम आहे.

तसेच आश्वासन समिती सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घेते. या दोन्ही समित्यांवर आमदार अमोल पाटील यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे आमदार अमोलदादा पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: amol patilerandol mlaerandol newsmaharashtra assemblymaharashtra budget 2025mla amol patilmla amol patil newsparola news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page