• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मूर्तीकार संघटनेची ‘ती’ मागणी, आमदार अनिल पाटील यांच्या प्रश्नाला मंत्री पंकजा मुंडेंनी काय उत्तर दिलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 13, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
mla anil patil asked question to environment minister pankaja munde on pop murti

मूर्तीकार संघटनेची 'ती' मागणी, आमदार अनिल पाटील यांच्या प्रश्नाला मंत्री पंकजा मुंडेंनी काय उत्तर दिलं?

मुंबई : अमळनेर मतदारसंघातील मूर्तिकार संघटनेने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारकडे पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्ती बनवण्यावर घातलेली बंदी उठवण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली होती. यासंदर्भात त्यांनी आमदार अनिल पाटील यांना सविस्तर निवेदन दिले होते. यावर शासन दरबारी योग्य पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी त्यांना दिले होते.

दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार अनिल पाटील यांनी पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्ती बनवण्यासंदर्भात सरकारने नव्याने विचार करून तोडगा काढावा, अशी ठाम मागणी केली. याबाबत बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, न्यायालयाने दिलेला निर्णय आणि प्रदूषण बोर्डाने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या असतील त्याप्रमाणे तुम्ही हे आजचं उत्तर दिलं. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन कशा स्वरुपाचा अहवाल कोर्टाला जो सादर झाला नाही, किवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डालाही कल्पना दिली गेली नाही ती महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने दिली पाहिजे होती. ती आपण देणार का, तसेच जो कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यासाठी फेर याचिका आपण दाखल करणार का, असे आमदार अनिल पाटील यांनी यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले.

यावर मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आताच राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाला आम्हाला विनंती केली की, आम्ही जेव्हा हे पुरावे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे देतो, तेव्हा आम्हाला शास्त्रीय पुरावा जोडावा लागेल, त्यासाठी आम्ही ही विनंती केली आहे, आता अदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार जी बैठक झाली, त्यातही लोकांनी सांगितलं की, यामुळे प्रदूषण होत नाही, हे म्हणण्यासाठी जी कागदपत्रे लागतात, जो अभ्यास लागतो, त्याचे पुरावे, वैधता लागते, ते आम्ही जमा करत आहोत. आम्ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला हे सांगण्यासाठी तयार आहोत, आम्ही त्या कागदांची जमवाजमव करत आहोत. त्याचबरोबर जर आवश्यकता भासली, तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही मंत्री पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – किती लाडक्या बहिणींना अपात्र केलं?, 2100 रुपये कधी देणार?, ठाकरेंच्या आमदाराच्या प्रश्नावर मंत्री अदिती तटकरेंनी काय उत्तर दिलं?

हेही वाचा – ‘जळगावातही एक आका, त्याला राजकीय संरक्षण’, एकनाथ खडसेंनी मांडली जिल्ह्यातील गुन्हेगारीची स्थिती, सरकारला केले ‘हे’ सवाल?

बातमी शेअर करा !
Share
Tags: anil patilanil patil newsmaharashtra budget sessionmla anil patilpankaja mundepankaja munde news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा नगरपरिषदेत सहा विषय समित्यांची घोषणा; कोणाची कोणत्या समितीच्या सभापतीपदी निवड? वाचा, एका क्लिकवर

पाचोरा नगरपरिषदेत सहा विषय समित्यांची घोषणा; कोणाची कोणत्या समितीच्या सभापतीपदी निवड? वाचा, एका क्लिकवर

January 19, 2026
मोठी बातमी! राज्यातील 29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडतची तारीख ठरली

मोठी बातमी! राज्यातील 29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडतची तारीख ठरली

January 19, 2026
Jalgaon Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जळगाव जिल्हा परिषदेच्या 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Jalgaon Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जळगाव जिल्हा परिषदेच्या 4 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

January 19, 2026
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

January 19, 2026
राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी ‘MAHIMA’ संस्थेची स्थापना

राज्यातील तरूणांना मिळणार जगभरातील रोजगार संधी; विविध देशातील रोजगारासंबंधी समन्वयासाठी ‘MAHIMA’ संस्थेची स्थापना

January 18, 2026
यावल-रावेर होणार ‘मोतीबिंदूमुक्त’! आमदार अमोल जावळेंच्या पुढाकाराने 35 ज्येष्ठांना मिळाली नवी दृष्टी

यावल-रावेर होणार ‘मोतीबिंदूमुक्त’! आमदार अमोल जावळेंच्या पुढाकाराने 35 ज्येष्ठांना मिळाली नवी दृष्टी

January 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page