• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

“संवाद चिमुकल्यांशी” अभियानांतर्गत आमदार राजेश पाडवींचा अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्काम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 8, 2025
in नंदुरबार, ताज्या बातम्या
“संवाद चिमुकल्यांशी” अभियानांतर्गत आमदार राजेश पाडवींचा अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्काम

नंदुरबार, 8 फेब्रुवारी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात “संवाद चिमुकल्यांशी” अभियान राबवला जात आहे. या अभियानांतर्गत शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम करत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

“संवाद चिमुकल्यांशी” अभियान –
आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन एक महत्त्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडचणी, त्यांच्या सुरक्षिततेची हमी आणि उपलब्ध सुविधांची गुणवत्ता याबाबत माहिती मिळवून सुधारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानाची सुरूवात 7 फेब्रुवारीपासून करण्यात आली आहे. या अभियानात राज्यभरातील शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये विशेष पाहणी आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.आमदार राजेश पाडवी विद्यार्थ्यांसोबत मुक्काम –
राज्य सरकारच्या “संवाद चिमुकल्यांशी” अभियानांतर्गत शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा पाडवी यांनी देखील सहभाग घेतला. आमदार राजेश पाडवी यांनी मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमोनी आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची संवाद साधत एक रात्र मुक्काम केला, यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून, विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या.

यासोबतच आमदार पाडवी यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार –
रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम देखील केलं त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन भरून आमदार राजेश पाडवी यांचे कौतुक केलं. दरम्यान, राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्याची या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींच्या बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितलं.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: amoni ashram schoolmarathi newsmla rajesh padvinandurbar latest newssamvad chimukalyanshi campaignsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page