• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘बोगस बियाण्यांप्रमाणे आपले सरकारही बोगस’; अमळनेरात आमदार रोहित पवार गरजले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 3, 2023
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘बोगस बियाण्यांप्रमाणे आपले सरकारही बोगस’; अमळनेरात आमदार रोहित पवार गरजले

अमळनेर, 3 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात जसं बोगस खते आणि बोगस बियाणे निघाले त्याच पद्धतीने आपले सरकार सुद्धा बोगस आहे. या सरकारला शेतकरी, युवा, महिला तसेच रोजगाराबद्दल काहीही घेणे देणे नाही, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. ते अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

आमदार रोहित पवारांनी कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले की, विरोधात असताना मंत्री अनिल पाटील यांनी विधानभवनात कापासासाठी आंदोलन केले. आता सत्तेसाठी सर्व सामान्य लोकांचे प्रश्न हे विसरले. अशा या नेत्याने मंत्री झाल्यावर ज्या भूमीचे दर्शन घेतले, त्याच भूमीतील नागरिक-लोकं तसेच मतदार हे मंत्री अनिल पाटील यांना 2024 मध्ये त्यांची जागा दाखवतील.

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर टीव्हीवर बातमी यावी म्हणून मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. गोष्टीमध्ये टीव्हीवर येण्यासाठी आमदार अनिल पाटील यांची मोठी धडपड असते, अशी टीकाही आमदार रोहित पवार यांनी केली.

आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की, आता तर टिव्हीवर भाजप नेत्यांचे भाषण सुरू असेल तर कुणी पाहत नाही. त्यापेक्षा साऊथ इंडियन पिक्चर सर्वजण पाहतात. लोक भाजप नेत्यांच्या भाषणापेक्षा मनोरंजनासाठी साऊथ इंडियन पिक्चर पाहणे पसंत करतात. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज अमळनेर येथे राष्ट्रवादी महिला, पुरुष तसेच युवक अशा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा घेतला. जिल्हाभरातून या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawardevendra fadnaviseknath shinderohit pawar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page