• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी आमदार सत्यजीत तांबेंची सरकारकडे महत्त्वाची मागणी?, ई-पीक पाहणीबाबत नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
MLA Satyajit Tambe's important demand to the government regarding e-peek pahani maharashtra budget session 2025

शेतकऱ्यांसाठी आमदार सत्यजीत तांबेंची सरकारकडे महत्त्वाची मागणी?, ई-पीक पाहणीबाबत नेमकं काय म्हणाले?

मुंबई : कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लावण्याचा जो उपक्रम जाहीर केला, तो लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी याठिकाणी केली. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मागणी केली.

ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी होणार आहे, असे कृषीमंत्र्यांनी काल जाहीर केलं. याबाबत विधानपरिषदेत बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी होणं, हे अत्यंत गरजेचं आहे. कारण पीक पाहणी लावल्याशिवाय आपण कुठल्याही पद्धतीचा लाभ त्या शेतकऱ्याला देऊ शकत नाही. मागच्या काळात कांद्याच्या बाबतीत देखील पाहिलं की, अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले, कारण त्यांची पीक पाहणी लागली नव्हती.

पीक पाहणी लावण्यासाठी जे अ‍ॅप आपण तयार केलं, त्याला त्या शेतात जावं लागतं, तिथून फोटो काढावा लागतो, जीपीएस द्यावा लागतो. पण अनेक ठिकाणी रेंज नाही. नेटवर्क नाही. अशा ठिकाणचे शेतकरी हे पीक पाहणीपासून वंचित राहतात. म्हणून कुठलाही शेतकरी यापासून वंचित राहू नये यासाठी ड्रोनद्वारे ई-पीक पाहणी लावण्याचा जो उपक्रम जाहीर केला, तो लवकरात लवकर तयार करावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी याठिकाणी केली.

तसेच नाशिक जिल्ह्यातून अनेक कृषी उत्पादनांची निर्यात केली जाते. द्राक्ष, डाळिंब, कांदा, या शेतीमालाची निर्यात याठिकाणी केली जाते. याची निर्यात होत असताना हा माल कुठे जातो, याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान यासारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये आपला माल जात नाही. आपला माल हा गल्फ, दुबई, आफ्रिका, मलेशिया याठिकाणी जातो. त्यामुळे प्रगत राष्ट्रांमध्ये आपला माल जाण्यासाठी आपल्या मालाची क्वालिटी सुधारली पाहिजे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘संविधानाप्रमाणे अजान म्हणणे हा सर्वांचा अधिकार, पण भोंगा कोणत्याही धार्मिक भावनेशी निगडीत नाही’, भाजप आमदार देवयानी फरांदे विधानसभेत काय म्हणाल्या?

हेही वाचा – लाडक्या बहिणींचा फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पैसे कधी देणार?, आमदार रोहित पवारांचा प्रश्न, मंत्री अदिती तटकरेंनी काय उत्तर दिलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: maharashtra budgetmaharashtra budget 2025maharashtra budget sessionmaharashtra budget session 2025satyajeet tambe

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page