• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! चाळीसगावात उभारला जाणार जागतिक दर्जाचा महाप्रकल्प; दावोसमध्ये 15 हजार कोटी रुपयांच्या SAF प्रकल्पासाठी सामंजस्य करार

दावोसमधून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 22, 2026
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, ताज्या बातम्या, देश-विदेश
मोठी बातमी! चाळीसगावात उभारला जाणार जागतिक दर्जाचा महाप्रकल्प; दावोसमध्ये 15 हजार कोटी रुपयांच्या SAF प्रकल्पासाठी सामंजस्य करार

चाळीसगाव/दावोस, 22 जानेवारी : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम 2026 च्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक करार होत असताना चाळीसगाव तालुक्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे १५,००० कोटी रुपयांचा Sustainable Aviation Fuel (SAF) प्रकल्प उभारण्याचा सामंजस्य करार महाराष्ट्र शासन व अमेरिका सॅन फ्रान्सिस्को येथील ACTUAL HQ कंपनीसोबत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे.

चाळीसगावात उभारला जाणार जागतिक दर्जाचा महाप्रकल्प –

चाळीसगावात ऊस, मका, कापूस, बांबू व शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरले जाणारे हरित इंधन तयार करणारा हा देशातील मोजक्या आणि जागतिक दर्जाचा हा महाप्रकल्प उभारला जाणार आहे.  ही बाब प्रत्येक चाळीसगावकरासाठी अभिमानाची आहे. गेल्या वर्षभरापासून चाळीसगावमध्ये मोठा उद्योग यावा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्रोत मिळावेत आणि आपल्या तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज त्या प्रयत्नांना यश आल्याच्या भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या आहेत.

3000 हून अधिक युवकांना रोजगार मिळणार –

ACTUAL HQ, Sankla Renewables आणि SCUBE Infra यांच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या या प्रकल्पातून थेट 3000 हून अधिक युवकांना रोजगार मिळणार असून, शेतकरी, वाहतूक व सेवा क्षेत्रामध्ये हजारो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. FPO मार्फत शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी अवशेष खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


विकासाच्या दिशेने मोठे पाऊल –

मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग व रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची लॉजिस्टिक क्षमता या महाप्रकल्पासाठी अत्यंत अनुकूल ठरली आहे. हा प्रकल्प 100% नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असून पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल. चाळीसगावच्या औद्योगिक नकाशावर सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा हा १५ हजार कोटींचा SAF महाप्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.

प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझा संकल्प –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चाळीसगावकरांच्या आशीर्वादाने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझा संकल्प असून ही फक्त सुरुवात आहे. चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाचा प्रवास अजून खूप मोठा असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.


हेही वाचा : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण ठरलं; महापौर पदाची कोणाला मिळणार संधी?  आमदार राजू मामांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm devendra fadnavisdavosmla mangesh chavhansustainable aviation fuel projectworld economic forum

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला सखोल आढावा

April 25, 2026
जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

जळगाव जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम; 2100 हून अधिक वाहनांची तपासणी, 2 लाख 38 हजारांचा दंड वसूल

April 25, 2026
विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

विद्यार्थ्यांचे हित साधून संस्थेला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम केले पाहिजे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 25, 2026
पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

पाचोऱ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांचा ‘भिमगीतांचा शिंदेशाही बाणा’ कार्यक्रम

April 25, 2026
राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

April 24, 2026
बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

April 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page