• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 6, 2025
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Pachora Crime News : धक्कादायक! 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून; पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

ईसा तडवी, प्रतिनिधी

शेवाळे (पाचोरा), 6 जून : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेवाळे येथील 85 वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री 5 जून रोजी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जनाबाई महारू पाटील (वय 85 रा. शेवाळे) असे मयत महिलेचे नाव आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जनाबाई महारू पाटील यांना दोन मुले आहेत. यापैकी मोठ्या मुलाचे निधन झाले असून दुसरा मुलगा कृष्णाराव महारू पाटील हे शेवाळे येथे राहतात. तर जनाबाई पाटील ह्या विभक्त राहत होत्या. दरम्यान, कृष्णाराव पाटील हा त्यांचा मुलगा पाचोरा येथून काल रात्री घरी आला असता त्यांनी आईची चौकशी केली. मात्र, जनाबाई पाटील यांनी आवाज दिला नाही. यानंतर कृष्णाराव पाटील यांनी मागच्या दरवाजाने जाऊन आईचा शोध घेतला असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल –
यानंतर शेवाळे गावचे पोलीस पाटील अरूण पाटील यांनी पिंपळगाव पोलिसांना घटनेबाबतची माहिती दिली. यानंतर पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपधीक्षक धनंजय येरूळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी कृष्णाराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वृद्ध महिलेचा मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मयत वृद्ध महिला जनाबाई पाटील यांच्यासह कुटुंबियांचा गावात कोणासोबतही वाद नव्हता. अशातच ही खूनाची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. तर दुसरीकडे जनाबाई पाटील यांच्या गळ्यात 10 ग्रॅम सोन्याची पोत होती, असे सांगितले जात आहे. यामुळे सोन्याची दागिने लुटण्यासाठी अज्ञाताने वृद्ध महिलेचा खून केला का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

हेही वाचा : समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न; संपुर्ण प्रकल्पाचा खर्च किती आणि कोणत्या जिल्ह्यांना होणार लाभ?, वाचा A टू Z रिपोर्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsmurderpachora taluka crime newspimpalgaon police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page