• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 : बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, आमदारांच्या सुरक्षेबाबतही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे मोठे निर्देश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 12, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Two officers suspended in bogus caste certificate case, Social Justice Minister Sanjay Shirsat gives major instructions regarding the security of MLAs

बोगस जातप्रमाणपत्र प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे निलंबन, आमदारांच्या सुरक्षेबाबतही सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे मोठे निर्देश

नागपूर, 12 डिसेंबर : बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात आधारे मिळालेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काल विधानपरिषदेत सांगितले. नागपूर येथे विधिमंंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.

यावेळी सदस्य राजेश राठोड यांनी बुलढाणा जिल्ह्यात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील बोगस जात वैधता प्रमाणपत्रांविषयी कारवाईची लक्षवेधी सूचना मांडली. यावर उत्तर देतांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी सदस्य सतेज पाटील आणि अॅड. अनिल परब यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, बुलढाणा जात पडताळणी समितीने 2011-12 मध्ये अनेक गंभीर त्रुटी केल्या, तपासणी न करता प्रमाणपत्रे दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. बोगस जात  प्रमाणपत्र विषयी शासन गंभीर असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जाईल. तसेच चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारांवरील हल्ल्याबाबत पोलिस चौकशीचे निर्देश

या प्रकरणात अन्याय उघड करणाऱ्या आमदार राजेश राठोड यांच्या संरक्षणासंदर्भात पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी 2019 मध्ये निवृत्त झाल्याने त्यांच्यावर सेवा शिस्तभंगाची कारवाई करता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, निवृत्त असले तरी प्रकरणातील त्यांची भूमिका तपासली जाईल, असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

भविष्यात जात पडताळणी यंत्रणेतील जात पडताळणीची संपूर्ण व्यवस्था अधिक सुधारण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

बातमी शेअर करा !
Share
Tags: nagpur adhiveshannagpur adhiveshan 2025nagpur winter sessionnagpur winter session 2025sanjay shirsathsanjay shirsath news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page