• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये 4 तास बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अखेर जेरबंद; मंत्री गिरीश महाजनांनी घेतली जखमींची भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नाशिकमध्ये 4 तास बिबट्याचा धुमाकूळ; वनविभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अखेर जेरबंद; मंत्री गिरीश महाजनांनी घेतली जखमींची भेट

नाशिक, 15 नोव्हेंबर : नाशिकमधील संत कबीरनगर आणि महात्मानगर परिसरात तब्बल चार तास बिबट्याने धुमाकूळ घालत वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह दोन नागरिकांना जखमी केले. साडेपाचच्या सुमारास भुलीचे इंजेक्शन डोज दिल्यानंतर अखेर त्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींची रूग्णालयात जाऊन विचारपूस केली.

भरवस्तीत बिबट्याचा प्रवेश –

सातपूरच्या कॅनाल रोड लगतच्या झाडाझुडपासून बिबट्या नागरी वस्तीत शिरला आणि सर्वप्रथम एका महिलेला जखमी केले. त्यानंतर संत कबीरनगर परिसरात आणखी तिघांवर हल्ला केल्यानंतर तो वनविहार कॉलनीकडे पळाला. या उच्चभ्रू वसाहतीत बिबट्याने एका दुकानाच्या मागील बाजूस, बेकरीमध्ये आणि दोन बंगल्यांच्या परिसरात लपून बसत जवळपास तीन तास धुमाकूळ घातला.

रेस्क्यू मोहीम यशस्वी –

वनविभागाच्या पथकाने राबवलेल्या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये दोन कर्मचारी जखमी झाले. शेवटी रायफलच्या साहाय्याने भुलीचे इंजेक्शन मारण्यात आले आणि बिबट्याला बेशुद्ध अवस्थेत पकडण्यात आले.

मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली जखमींची भेट –

गंगापूर रोड परिसरातील या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. जखमी दोन नागरिक आणि दोन वनकर्मचाऱ्यांना श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयात भेट देऊन सर्वांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

हेही वाचा : Nowgam Police Station Blast : श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 29 जण जखमी

बातमी शेअर करा !
Share
Tags: girish mahajanlatest marathi newsleopard attackleopard rescuenashik newssuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page