• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणला घर देण्याचे आश्वासन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 12, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणला घर देण्याचे आश्वासन

पुणे, 12 ऑक्टोबर : ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिग बॉस मराठी 5 चा विजेता सुरज चव्हाणला घर देण्याचे आश्वासन दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सूरजला आश्वासन –
अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या मोकळ्या मनाच्या स्वभावामुळे त्यांना बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यास मदत झाली. यावेळी अजित पवार व त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुरज चव्हाण यांचा सत्कार करून घर देण्यासह सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.

अनेकदा फसवल्या गेल्यामुळे “सुरज चव्हाण यांना भविष्यात त्यांच्या कोणीही गैरफायदा घेऊ नये, यासाठी विश्वासार्ह व्यक्ती मिळेल, त्यांना आवश्यक ती सर्व मदत मी करीन, अशी खात्रीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

बिग बॉस मराठी 5 चा विजेता –
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांनी यावेळी सर्वांनाच मोठा धक्का देत हे सीजन 70 दिवसांमध्ये संपवणाचा निर्णय घेतला. यानंतर, लगेचच फिनाले विकला सुरूवात झाली. विशेष म्हणजे म्हणजे बिग बॉस मराठीचे हे सीजन सुरूवातीपासूनच धमाकेदार कामगिरी करताना दिसले. दरम्यान, ग्रामीण भागातील तरूण म्हणजेच सूरज चव्हाण याने ‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण यांच्यात मोठा मुकाबला बघायला मिळाला होता. मात्र, सूरज चव्हाण हा विजेता ठरल्यानंतर च्यावर जोरदार काैतुकांचा वर्षाव करण्यात आला. अनेक राजकिय मंडळींनी सूरजच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याचे कौतुक केले आहे. दरम्यान, त्याने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

हेही वाचा : “…..म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं”, पक्षप्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदेंनी सांगितले कारण

बातमी शेअर करा !
Share
Tags: bigg boss marathi 5 winner suraj chavanncp ajit pawarncp ajit pawar promise to suraj chavansuraj chavan latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page