• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video : “…आज तेच लोकं सांगताएत दादा मला वाचवा!” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांचं सूचक विधान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 14, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video : “…आज तेच लोकं सांगताएत दादा मला वाचवा!” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांचं सूचक विधान

मुंबई, 14 डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भाजपला पाठिंबा देणार की अजित दादांच्या राष्ट्रवादीत एकत्र येणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी सूचक विधान केले आहे.

आमदार सुनिल शेळके यांचे सूचक विधान –
आमदार सुनिल शेळके म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ होत असेल, एकत्रितपणाने सर्व जर हातात हात घालून काम करत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे. परंतु ज्या कार्यकर्त्यांनी मागील कठीण काळात दादांना साथ दिली. संघर्षाच्या काळात दादांसोबत राहिले. त्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागेल. उद्याच्या काळात जर काही घडामोडी घडल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

दादा मला वाचवा –
सहा महिन्यांपुर्वी लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यावेळेला जे लोकं अजित दादांवर टीका-टिप्पणी करत होते आणि ‘काका मला वाचवा’ असे भरसभेत सांगत होते. मात्र, आज अजित पवारांना तेच लोक सांगताएत की, ‘दादा मला वाचवा,’ असा टोला सुनिल शेळके यांनी लगावलाय.

हेही वाचा : दादरमधील हनुमान मंदिराबाबतच्या नोटिसला स्थगिती, भाजप आमदार मंगलप्रभात लोढांनी दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawar and sharad pawar meetmarathi newsncp mla sunil shelkepoliticssunil shelkesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

पाचोऱ्याच्या कमलेश सोनवणेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यंदाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

May 2, 2026
स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी – आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page