• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

नंदुरबार रेल्वे स्थानकातील ‘त्या’ तरुणाच्या हत्त्याप्रकरणी 9 जणांना अटक, नेमकं काय प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 12, 2025
in नंदुरबार, क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या
नंदुरबार रेल्वे स्थानकातील ‘त्या’ तरुणाच्या हत्त्याप्रकरणी 9 जणांना अटक, नेमकं काय प्रकरण?

नंदुरबार, 12 फेब्रुवारी : चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये 2 फेब्रुवारी रोजी बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी टोळक्याने नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात दोन राजस्थानी प्रवासी जखमी झाले होते. यातील 27 वर्षीय सुमेरसिंग जबरसिंग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणात वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी गती देण्यात आली होती. अखेर, नंदुरबार पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी नऊ संशयितांना अटक केल्याची माहिती समोर आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई-जोधपूर या रेल्वेने 2 फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील निंबो या गावाचे करणसिंह जबरसिंह हे लहान भाऊ सुमेरसिंह जबरसिंह (27), महेंद्रसिंह जबरसिंह (25), अनुपसिंह जबरसिंह (23) तसेच त्यांच्या गावातील असलसिंह डुंगरसिंह यांच्यासह प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ बसण्याच्या कारणावरून काही जणांशी वादविवाद झाला.

दोघांपैकी एकाचा झाला होता मृत्यू –
यानंतर नंदुरबार येथे रेल्वे पोहचली असता, 8 ते 10 जणांच्या टोळक्याने रेल्वे डब्यात प्रवेश करुन सुमेरसिंह जबरसिंह यांच्या डाव्या पायाच्या मागील बाजूस चाकूने वार करून गंभीर जखमी करत परबतसिंह यांच्या पाठीवर चाकूने वार केले. दरम्यान याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सुमेरसिंह जबरसिंह यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे गुन्ह्यात वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले.

मृत्यूप्रकरणानंतर 9 जण ताब्यात –
लोहमार्ग व नंदुरबार पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे गतिमान केली. परिणामी संशयित विजय पगारे (36, रा.गौतमनगर, नंदुरबार), सोहिल शेख (28), रोहित पगारे (19), रूपेश कांबळे (30), एजाज शेख (24), जयदीप काशीकर (23), प्रथम उर्फ दादू पगारे (21), मिहीर अभंगे (21) आणि एक विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू, लाकडी दांडादेखील पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

‘या’ पथकाने केली कारवाई –
नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. तसेच छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर, लोहमार्ग मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत बांगर, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस निरीक्षक अमित मनेळ, सहायक निरीक्षक गंभीरराव, राहुल शेजवळ, बसंत रॉय, संजय पाटील, हवालदार विकास पाटील, प्रकाश गोसावी, किरण बोरसे, कैलास चौधरी, जितेंद्र चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsnandurbar crime newsnandurbar railway stationsuvarna khandesh liveyouth murder case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page