• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

कजगावकरांच्या मागणीला यश, बडनेरा-नाशिक मेमो गाडीला थांबा, खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवा झेंडा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2025
in भडगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
कजगावकरांच्या मागणीला यश, बडनेरा-नाशिक मेमो गाडीला थांबा, खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते हिरवा झेंडा

कजगाव, 12 जून : बडनेरा – नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या स्पेशल मेमो ट्रेन क्रमांक 01211 / 01212 या गाडीला कजगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते 11 जून रोजी गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. खासदार स्मिता वाघ यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याने या गाडीचा प्रथम अधिकृत थांबा कजगाव येथे पार पडला.

ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी पूर्ण –

कजगाव व परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मेमो गाडीचा थांबा मिळावा म्हणून प्रयत्नशील होते. विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेज, कामगारांना रोजंदारीसाठी व व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी रेल्वेसेवा ही अत्यावश्यक होती. मात्र कजगावला कोणत्याही गाडीचा थांबा नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता ही गरज ओळखून खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार, पाठपुरावा व चर्चा केली आणि अखेर कजगावकरांच्या संघर्षाला व न्याय्य मागणीला यश मिळाले. खासदार स्मिताताई वाघ यांचे आभार मानणाऱ्या घोषणा कजगाव स्टेशन परिसरात दिल्या गेल्या व ढोल-ताशांच्या गजरात स्मिताताईंचे स्वागत करून आपला आनंद व्यक्त केला या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


यांची होती उपस्थिती –

यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, अमोल पाटील, कजगांव मंडल अध्यक्ष अनिल पाटील, भडगाव मंडल अध्यक्ष प्रमोद पाटील, कजगांव लोकनियुक्त सरपंच आण्णासाहेब रघुनाथ महाजन,भगवान पाटील, रविंद्र सूर्यवंशी, अरुण पाटील, दादाभाऊ पाटील, कैलास पाटील, भूषण पाटील, दिपक देसले, वसंत पाटील, विकास पाटील, दिपक पाटील, मनोहर चौधरी, विजय वाणी,रविंद्र पाटील, नितीन महाजन, डॉ.संजय महाले, विनोद हिरे, वसुधा महाले, प्रिया अमृतकार तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारीही या वेळी उपस्थित होते.


हेही वाचा : 

बातमी शेअर करा !
Share
Tags: badnera-nashik memo trainjalgaon newskajgaon stationmp smita waghsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page