• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सामान्य कार्यकर्त्याला 3 वेळा सर्वोच्च पदावर बसवलं, त्यासाठी PM नरेंद्र मोदींचे आभार – देवेंद्र फडणवीस

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 4, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
devendra fadnavis

सामान्य कार्यकर्त्याला 3 वेळा सर्वोच्च पदावर बसवलं, त्यासाठी PM नरेंद्र मोदींचे आभार - देवेंद्र फडणवीस

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वेळा राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदाची संधी सामान्य कार्यकर्त्याला दिली आणि जनतेने प्रचंड बहुमत दिले, यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला सांष्टांग दंडवत, या शब्दात भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महायुतीच्या सरकामध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील हे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची भाजपा विधिमंडळ पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, पक्षनेता पदी निवड झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत आपल्या अडीच वर्षाच्या विरोधी पक्षनेतेपदावरही भाष्य केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

ही निवडणूक ऐतिहासिक
या निवडणुकीने एक है सेफ है शिकवलं, आणि मोदी है मुमकीन है दाखवून दिलं.
महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो
अतिशय महत्त्वाचे हे वर्ष
संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष महत्त्वाचं
राजमाता अहिल्यादेवी होळकर याचंही 300 वी जयंती वर्ष
अटलबिहारी वाजपेयी यांचंही 100 वे जयंतीवर्ष
मोठा जनादेश जनतेने दिला. जबाबदारी वाढली.
प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव करुन देणारा जनादेश
लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, युवा या सर्वांनी आणि समाजातील वंचित, दलित, आदिवासींनी दिलेल्या जनादेशाचे सन्मान राखण्याचे काम करणार
आश्वासनं पूर्ण करणार
महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याकरिता कार्यरत राहणार
2019 मध्ये जनतेचा कौल मिळाला. मात्र, दुर्दैवाने तो कौल हिसकावून घेण्यात आला.
सुरुवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला
अशाही परिस्थितीत अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही
सगळे नेते संघर्ष करत होते. त्या संघर्षामुळे 2022 मध्ये आपलं सरकार स्थापन झालं.
आज पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले.
हा इतिहास अभूतपूर्व आहेत.
एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा बसवलं, त्यामुळे मोदीजींचे आभार.
हा पक्ष त्यांच्या नेतृत्त्वात मोठा झाला, त्यातून सामान्य कार्यकर्त्यांना चांगली पदे मिळाली.
यासर्वांसाठी मोदींजींचे, पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री, शीर्ष नेतृत्वाचे आभार.
तुम्ही आहात म्हणून मी इथे आहे. सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार.
केवळ पदांकरिता आपण राजकारणात नाही.
येत्या काळात काही गोष्टी आपल्या मनप्रमाणे होती, काही विरोधात होतील.
आपली शक्ती निश्चितपणे दाखवून देऊ.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी 24 तास काम करू.

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उद्या घेणार शपथ

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpdevendra fadnavismaharashtra politicsmahayuti governmentmahayuti sarkarnarendra modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page