• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बन्सीलाल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक बैठक संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 30, 2024
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बन्सीलाल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक बैठक संपन्न

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा, 30 ऑगस्ट : शेवटच्या घटकापर्यंत जनसेवा कार्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन कार्य करावे, असे आवाहन भाजपा विधान सभा क्षेत्र प्रमुख एरंडोल, पारोळा मतदारसंघ व मा.नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी संदर्भात बैठकीत केले.

भारतीय जनता पार्टी एरंडोल-पारोळा-भडगाव विधानसभा येथे राज्यसभा सदस्य मध्यप्रदेश विधानसभा प्रभारी बन्सीलाल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनात्मक बैठक संपन्न झाली.

यावेळी जळगाव लोकसभेचे माजी खासदार ए.टी. पाटील, लोकसभा संयोजक डॉ.राधेश्याम चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी नगरसेवक मंगेश तांबे, अतुल मोरे, तालुका प्रमुख रविंद्रभोमा पाटील, शहर प्रमुख मुकुंद चौधरी, अ‍ॅड. सौ.कृतिका आफ्रे, सचिनभाऊ गुजराथी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा :  हिंगोलीतील तलाठी हत्येच्या निषेधार्थ पारोळा तलाठी व महसूल कर्मचारी संघटनेकडून तहसीलदार यांना निवेदन

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjpbjp organizational meetingparola latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत भेट; औषध निरीक्षक पेपरफुटीपासून गट-ब, गट-क परीक्षांच्या चौकशीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा

September 11, 2026
लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

लोकसेवा हक्क कायद्याची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – आयुक्त चित्रा कुलकर्णी

September 11, 2026
रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात 23 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page