• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा विधानसभा क्षेत्रातील नवमतदारांच्या मेळाव्याचे ‘या’ दिवशी आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 24, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा पं.स.चे माजी सभापती आत्माराम म्हाळके माहिती देताना

चोपडा पं.स.चे माजी सभापती आत्माराम म्हाळके माहिती देताना

चोपडा, 24 जानेवारी : राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, चोपडा तालुक्यात भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडल तसेच भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडल युवा मोर्चा आयोजित नवमतदारांचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नवमतदार संमेलनाचे आयोजन –
नवमतदारांच्या स्नेहसंमेलन मेळाव्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी संपुर्ण देशभरात विडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधन करणार आहेत. सदर कार्यक्रमाला वैशाली कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे. चोपडा येथे नवमतदार संमेलनाचे आयोजन चोपडा शहरातील स्व. शरदचंद्रिका आक्का पाटील नाट्यगृहात, दिनांक 25 जानेवारी सकाळी 10 वाजता ठिकाण नगरपरिषद चोपडा येथे आयोजित करण्यात आले आहे.

नवमतदाराला 7820078200 व https://dotook.in या लिंकवर स्वतःची माहीत भरायची आहे. म्हणून प्रथमच नव्याने मतदार नोंदणी झालेल्या मतदारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम म्हाळके तसेच गोविंद सैंदाणे (चोपडा, विधानसभा निवडणूक प्रमुख) तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजयुमो विधानसभा क्षेत्र प्रमुख धनंजय भादले तसेच या अभियानाचे तालुका संयोजक दिपक भोसले, शहर संयोजक विशाल भोई यांनी केले आहे.

तरी सदर मेळाव्यास बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख, गट प्रमुख गण प्रमुख, व सुपर वॉरियर्स व पदाधिकारी यांनी नवमतदारांना मेळाव्यास उपस्थित राहणे संदर्भात प्रयत्न करावयाचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व ग्रामीण मंडलकडून करण्यात आले.

हेही वाचा : उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, आमचा ‘भाजपमुक्त’ श्रीरामचा नारा! तर मुख्यमंत्र्यांचाही यावर पलटवार

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp chopdachopda newsnew voters

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME)  पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page