• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

NCP News : पाचोरा व एरंडोल तालुक्यातील अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांच्या पदनियुक्त्या जाहीर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 12, 2023
in जळगाव जिल्हा, एरंडोल, जळगाव शहर, ताज्या बातम्या, पाचोरा
मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पाचोरा-भडगाव विधानसभाक्षेत्र प्रमुख प्रा. भागवत महलपुरे नियुक्तीपत्र स्विकारतांना

मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पाचोरा-भडगाव विधानसभाक्षेत्र प्रमुख प्रा. भागवत महलपुरे नियुक्तीपत्र स्विकारतांना

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा/ एरंडोल 11 नोव्हेंबर : अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने आणि प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात पाचोरा व एरंडोल तालुक्यातील पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

पाचोरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या –
राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पाचोरा तालुकाध्यक्षपदी शिवदास पाटील, पाचोरा-भडगाव विधानसभाक्षेत्र प्रमुखपदी प्रा. भागवत महलपुरे, शहराध्यक्षपदी विनोद हिरामण पाटील, सामाजिक न्याय जिल्हा उपाध्यक्षपदी अजय अहिरे सर, सामाजिक न्याय पाचोरा शहराध्यक्षपदी नगरसेवक अशोक मोरे, जिल्हा सचिवपदी ॲड. अविनाश सुतार तसेच भडगाव तालुकाध्यक्षपदी हर्षल पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

एरंडोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या –
एरंडोल तालुकाध्यक्षपदी अमित पाटील, एरंडोल शहराध्यक्षपदी गोरख चौधरी, शहर उपाध्यक्षपदी सुहास महाजन, विधानसभाक्षेत्र प्रमुखपदी विकास पाटील, तालुका कार्याध्यक्षपदी उमेश पाटील, कासोदा शहराध्यक्षपदी अब्दुलभाई, अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी मुश्ताक खाटीक, ओबीसी सेल आघाडीपदी गुलाब महाजन, व्यापारी आघाडीपदी नितीन पाटील ,शिक्षक आघाडी नितीन वसंतराव पाटील, जळगाव जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस पदी वाय एस महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

यावेळी अजित पवार गटाचे रा.काँ.पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार व पाचोरा-भडगांव तालुका रा.काँ.पार्टीचे नेते तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, अनिल साठे, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon ncpminister anil patilncp news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

Bhadgaon News : भडगावमध्ये शाळेतील दोन चिमुकल्यांचा नाल्यात बुडून मृत्यू; पाच जणांना अटक

December 16, 2025
Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

December 15, 2025
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षाभरातून 35 हजार रुग्णांना 299 कोटींची मदत

December 15, 2025
Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

Breaking | मोठी बातमी! महानगरपालिका निवडणुकांची घोषणा; ‘असा’ असेल निवडणुकीचा कार्यक्रम

December 15, 2025
Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

Video | महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे गटाला मोठा धक्का! तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा, भाजपमध्ये केला प्रवेश

December 15, 2025
“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME)  पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

December 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page