• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा पोलीस स्टेशनचे अंमलदार रमेश कुमावत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’प्रदान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 1, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
पाचोरा पोलीस स्टेशनचे अंमलदार रमेश कुमावत यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’प्रदान

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा/जळगाव, 1 मे : महाराष्ट्र दिनानिमित्त आज पोलीस मुख्यालय जळगाव येथे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 प्राप्त अधिकारी/अंमलदार प्रदान करण्यात आले. यामध्ये पाचोरा पोलीस स्टेशनचे अंमलदार रमेश शंकर कुमावत यांना पालकमंत्र्यांचा हस्ते ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’प्रदान करण्यात आले.

उत्कृष्ट सेवा, प्रामाणिक कार्य, आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची ही राज्यस्तरीय पातळीवरील मान्यता आहे, राष्ट्रपतींच्या पोलीस पदकानंतर मानल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित सन्मानासाठी जळगाव जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची ठळक नोंद पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जाहीर केलेल्या यादीत घेण्यात आलीय. यामध्ये रमेश शंकर कुमावत यांच्या नावाचा समावेश होता. त्यानुसार त्यांना आज पालकमंत्र्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 प्राप्त अधिकारी/अंमलदार:
शामकांत पाटील (पोलीस उपअधिक्षक, गृह जळगाव), प्रविण ढाके (नाहसं जळगाव ), जितेंद्र पाटील, (स्थानिक गुन्हे शाखा), गोरखनाथ बागुल (स्थानिक गुन्हे शाखा), विनोद पाटील (सावदा पोलीस स्टेशन), रमेश कुमावत (पाचोरा पोलीस स्टेशन), दिलीप कुलकर्णी (जिल्हा विशेष शाखा जळगाव), हरिष कोळी (पो. मु. जळगाव), आशिष चौधरी (पो. मु. जळगाव), सचितानंद अहिरे ( पो. अ. कार्यालय, जळगाव), महिला पोलीस शिपाई जागृती काळे (मानव संसाधन कार्यलय, जळगाव)

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: director general of police medalminister gulabrao patilpachora police stationramesh kumawat

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page