• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा-भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 8, 2023
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
पाचोरा-भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 8 नोव्हेंबर : राज्य सरकारने अलीकडेच राज्यतील 40 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश केला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा-भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आज एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

काय आहे संपूर्ण बातमी? –
पाचोरा तहसील कार्यालयातील आवारात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या खालील प्रमुख मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन –
वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती करत उपविभागीय अधिकारी भूषण यांच्याकडे केली. दरम्यान, या आंदोलनाला पाचोरा तालुका सीड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशन्स पाचोरा तर्फे पाठिंबा देण्यात आला.

‘या’ आहेत प्रमुख मागण्या –

  • पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे.
  • मागील वीज बिलाची थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करण्यात यावी.
  • कापूस पिकावर आलेल्या लाल्या रोग व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे.
  • सोयाबीन पिकावर आलेला पिवळा मोझक व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे.
  • दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्यांची टंचाई भासत आहे त्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात याव्यात.
  • विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे.
  • सन 2021 22 ची विमा कंपनीकडून देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीच्या आत देण्यात यावे.
  • सन 2022 23 ची पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 25% अग्रिम रकमेसह संपूर्ण भरपाई रक्कम मिळाली पाहिजे.
  • कृषी केंद्र चालकांचे संदर्भात राज्य शासनाने नुकतीच नवीन नियमावली जाहीर करून एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार आहे. तरी सदर बाबतीत पूर्ण विचार करावा.

याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील भडगाव, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश जी बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, तालुकाप्रमुख अनिल पाटील भडगाव, शहर प्रमुख अनिल सावंत, तालुका युवा अधिकारी शशिकांत पाटील, शहर युवा अधिकारी पाचोरा मनोज चौधरी, उपजिल्हा संघटिका तिलोंत्तमा मौर्य, शहर संघटक राजेंद्र सुरेश राणा, उपजिल्हा युवा अधिकारी माधव जगताप भडगाव, ज्येष्ठ शिवसैनिक पप्पूदादा राजपूत, व्यापारी असोसिएशन के राजेंद्र बोत्रे, संजय सांगवी, अद्वेत येवले, सुभाष पाटील, अनुज जैन, पप्पू बांटिया, गिरीश राठे, अमित संघवी, राजेंद्र पाटील, प्रदीप परदेशी, संजय चौधरी, अभिषेक खंडेलवाल, मिथुन वाघ, भारत पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, अरुण गोरख पाटील, भैय्या पाटील, हेमराज विश्राम राठोड, उत्तम शंकर राठोड, अनिल अजब सिंग राऊळ, बाबा गिरधर वाणी, प्रकाश रामराव पाटील, शिवराम लक्ष्मण पाटील, संजय शिवाजी पाटील, आबा किशोर पाटील, सय्यद गफार, जमील रशीद कहर, भगतसिंग पाटील, अरुण तांबे, राजू राठोड, एकनाथ अहिरे, अण्णा महाजन, देविदास पाटील, कैलास पाटील, अजय पाटील, प्यारेलाल पवार, भागवत मापारी, नितीन महाले, सुभाष पाटील, जयश्री येवले, अनिता पाटील, कुंदन पांड्या, नवलसिंह चौहान, प्रेमचंद पाटील, भिकन तडवी, भाऊसाहेब पाटील, दिनेश राजपूत, सुभाष राजपूत, भालचंद्र पाटील, दीपक गायकवाड, शंकर सूर्यवंशी, जाकीर कहाकर, रेहान कहाकर, विजय पाटील, कमलेश मालकर, किरण राजपूत, उमेश पाटील, प्रशांत पाटील, सुनील पाटील, विश्वनाथ पाटील, बाळू पाटील, विजय पाटील, दिनकर ओंकार गीते, सुरेश भिवा सूर्यवंशी, संभाजी लिंगायत, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora shivsena newsshivsena vaishali suryavanshivaishali suryavanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page