भारताचे माजी परराष्ट्र सचिव, पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया आणि लेखक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना ओडिशातील कादंबिनी साहित्य अकादमीचा ‘निलिमारानी साहित्य पुरस्कार 2025’ जाहीर झाला आहे. यानिमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने त्यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी माझ्यापेक्षा हा मराठी भाषेचा सन्मान आहे, अशी भावना व्यक्त केली. तसेच मराठी साहित्य, मराठी शाळा यांबाबतही महत्त्वाचे भाष्य केले.
आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive