पाचोरा, 20 नोव्हेंबर : पाचोरा-भडगाव मतदारसंघात 7 ते 1 पर्यंत किती टक्के मतदान झाले, याची संपुर्ण आकडेवारी खालीलप्रमाणे….
सकाळी 07 ते 01 या कालावधीत झालेल्या मतदानाची टक्केवारी
1. महिला – 17.97%
2. पुरुष- 17.93%
3. इतर – 0%
एकुणात एकूण- 17.95%
जळगाव जिल्ह्याची सरासरी टक्केवारी – 27.88% – वेळ 11 ते 01
मतदार संघनिहाय टक्केवारी
15 अमळनेर -28.54%
12 भुसावळ -28.29 %
17 चाळीसगाव -30.57%
10 चोपडा -28.54%
16 एरंडोल- 26.73%
13 जळगाव सिटी- 26.57 %
14 जळगाव ग्रामीण -30.27%
19 जामनेर -29.43%
20 मुक्ताईनगर- 28.69%
18 पाचोरा -17.95%
11 रावेर – 33.99 %
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतची एकूण अंदाजे सरासरी मतदान टक्केवारी 27.88 टक्के इतकी आहे.
पाचोऱ्यात उमेवदवारांनी बजावला मतदानाचा हक्क –
पाचोरा भडगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी, अपक्ष उमेदवार निलकंठ पाटील यांनी देखील आज सकाळी मतदान केले.
—————————————————–
जळगाव – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यानंतर 23 तारखेला या निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 9 पर्यंतची एकूण अंदाजे सरासरी मतदान टक्केवारी 5.85 टक्के झाले होते. यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते 11 पर्यंतची एकूण अंदाजे सरासरी मतदान टक्केवारी 15.62 टक्के मतदान झाले आहे.
जिल्हा – जळगाव, वेळ 7 ते 11
जिल्ह्याची सरासरी टक्केवारी – 15.62 %
मतदार संघनिहाय टक्केवारी
अमळनेर -१४ %
भुसावळ -१६.४२ %
चाळीसगाव -१७.९० %
चोपडा -१४.९० %
एरंडोल- १४.३९ %
जळगाव सिटी- १५.८८ %
जळगाव ग्रामीण -१७.८३%
जामनेर -१५.१३ %
मुक्ताईनगर- १६.१७ %
पाचोरा -८.५३ %
रावेर – २०.५० %
जिल्हाधिकाऱ्यांनी केले मतदान –
जळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रांगेत थांबून सेंट जोसेफ शाळेत (बुथ क्रमांक 279 ) मतदान केले.