• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पिंपळगाव हरे. पोलिसांचे गावठी हातभट्टीवर धाड सत्र, ‘या’ ठिकाणी केली कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 1, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पिंपळगाव हरे. पोलिसांचे गावठी हातभट्टीवर धाड सत्र, ‘या’ ठिकाणी केली कारवाई

ईसा तडवी, प्रतिनिधी

पिंपळगाव (हरे.), पाचोरा, 1 सप्टेंबर : पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिंदाड गावाजवळ गहुले शिवारात शेताच्या बांधावर हातभट्टी दारूवर धाड टाकण्यात आली. दरम्यान, आरोपींकडून एकूण 21 हजार रुपये किमतीची 600 लिटर गावठी हातभट्टी दारू रसायन मिळून आल्याने कच्चे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे.

पोलिसांचे गावठी हातभट्टीवर धाड सत्र –
तसेच पिंपळगाव हरेश्वर गावी ढाकलेगाव शिवारात हातभट्टी दारूवर धाडसत्र राबवून एकूण 28 हजार 250 रूपये किमतीची त्यांपैकी 600 लिटर कच्चे रसायन 3 ड्रम मध्ये भरलेले व 100 लि पक्के रसायन 02 टाकीत भरलेले व 20 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू असे मिळून आल्याने इसम नामे अशोक तडवी राहणार शिंदाड व सरोज तडवी राहणार पिंपळगांव यांचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(f) (b)( c)(e) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

यांनी केली कारवाई –
सदर ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ किरण ब्रम्हणे, राहुल बेहरे, पोकॉ प्रशांत पाटील, अभिजित निकम, अमोल पाटील यांनी केली. दरम्यान, गावठी हातभट्टी दारूविरोधात कारवाई सत्र राबविण्यात आल्याने परिसरात अवैध धंदे करणाऱ्या लोकांमध्ये धडकी भरली असून पोलिसांनी कारवाईत सातत्य कायम राखावे अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हेही वाचा : राज्यात आजपासून मुसळधार पाऊस, या भागात ‘रेड अलर्ट’, जळगाव जिल्ह्याचा असा आहे हवामान अंदाज

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newspimpalgaon policepimpalgaon police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page