• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

गोवंश जनावरांची कत्तल करुन मांसविक्रीचा प्लान, चाळीसगाव पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 3, 2023
in चाळीसगाव, क्राईम
गोवंश जनावरांची कत्तल करुन मांसविक्रीचा प्लान, चाळीसगाव पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

चाळीसगाव पोलिसांनी अटक केलेले दोन आरोपी

चाळीसगाव, 3 नोव्हेंबर : गोवंश जनावरांची कत्तल करुन मांसविक्रीची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातून समोर आली आहे. याप्रकरणी गोवंश जनावरांची कत्तल करुन मांस विक्री करणाऱ्यांच्या टोळीला चाळीसगाव पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

दिनांक 1 नोव्हेंबरला रात्री सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र बच्छे, राकेश महाजन, पवन पाटील, आशुतोष सोनवणे पो. ना. भुषण पाटील, राकेश पाटील, पो. शिपाई विजय पाटील आणि पवन पाटील हे गस्तीवर होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना चाळीसगाव शहरातील मदिना मस्जीद जवळ डॉ. झाकीर हुसेन सोसायटी परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन मांस विक्री होत असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष पाटील यांना मिळाली.

माहिती मिळताच त्यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पथकाने रात्री घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नवागाव ते चौधरी वाडा रोडच्या कडेला असलेल्या सलीम खान ईस्माईला खान कुरेशी यांच्या मालकीच्या शेडमध्ये दोन व्यक्ती गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले. लगेचच पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले. रिजवान खान सलीम खान कुरेशी (वय-23 वर्षे) आणि इरफान खान सलीम खान (वय-23 वर्षे, दोन्ही राहणार – मदिना मस्जीद जवळ, डॉ. झाकीर हुसेन सोसायटी) असे त्यांनी सांगितले.

सहायक पोलीस निरीक्षक सागर टिकले यांनी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळावरुन 8 हजार रुपये किंमतीचे 80 किलो गोवंश जातीच्या जनावरांचे मांस, एक ताणकाटा, कुऱ्हाड, एक सुरी असा एकूण 10 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जमा केला आहे. या दोन्ही इसमांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिकले आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले हे करत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon crime newschalisgaon policechalisgaon police latest newschalisgaon police station

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे 22 वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page