• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शेतकऱ्यांना देखील मिळणार निधी

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 5, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, शेतकऱ्यांना देखील मिळणार निधी

मुंबई, 5 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून यामध्ये ते वाशिम तसेच ठाण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात तब्बल 32,800 कोट्यवधी रूपयांच्या नागरी प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. तसेच 23,300 कोटींच्या कृषी उपक्रमांचा प्रारंभ देखील करण्यात येणार आहे.

पंतप्रधान सकाळी वाशिममध्ये –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सर्वप्रथम वाशिममध्ये सकाळी भेट देणार आहेत. मोदी सकाळी 11.15 ला वाशिम जिल्ह्यातील पोहरादेखील येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील. पोहरादेवी येथे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.

कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews

ठाण्यात मेट्रोचे उद्घाटन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिमनंतर दुपारी 4 वाजता ठाण्यात दाखल होतील. दरम्यान, ठाणे येथे 32,800 कोटींच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई मेट्रो 3 टप्पा 1 या प्रकल्पाचे आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. नैना प्रकल्पाच्या टप्पा दोनची पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा मिळणार हप्ता –
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिम येथे आज प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणार आहेत. यामध्ये 9.4 कोटी शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7500 हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, 9200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत आत्तापर्यंत 9 कोटी 25 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.

हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा: माजी नेमबाजपटू Anjali Bhagwat महिला सुरक्षेवर काय म्हणाल्या?, विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

August 16, 2026
निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

August 16, 2026
‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात लवकरच झळकणार

‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात लवकरच झळकणार

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page