• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

PM Modi Maharashtra Visit : गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार, नेमकं काय आहे खास कारण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 18, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
PM Modi Maharashtra Visit : गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार, नेमकं काय आहे खास कारण?

गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येणार, नेमकं काय आहे खास कारण?

नागपूर : येत्या 30 मार्चला गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्ताने दौऱ्याची तयारी देखील सुरू झाली आहे.

नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे नागपुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यानिमित्ताने राम मंदिर कार्यक्रमानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि डॉ. मोहन भागवत एकाच मंचावर दिसणार आहेत.

माधव नेत्रालय आय इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरची नवीन इमारत हिंगणा रोडवर प्रस्तावित आहे. त्यामुळे येत्या 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. मोहन भागवत असतील. तसेच यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्वामी गोविंददेवगिरी महाराज हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

517 कोटी रुपये खर्चून 5.83 एकर जागेवर माधव नेत्रालय बांधले जाणार आहे. यात 250 खाटा असतील आणि एक धर्मादाय वॉर्ड देखील असेल, जिथे लोकांना जागतिक दर्जाची नेत्रसेवा नाममात्र शुल्कात दिली जाईल. त्याचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी मोदी हे स्मृती मंदिरात जाऊन आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली अर्पण करू शकतात. तसेत पंतप्रधान हे दीक्षाभूमीलाही भेट देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – दोन्ही तलाठी प्रियकर-प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

हेही वाचा – ‘कोणत्याही वाळू माफियांना संरक्षण मिळणार नाही, आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर होणार’

बातमी शेअर करा !
Share
Tags: gudi padwanagpurnandra modi maharashtra visitnarendra modi in maharashtrapm modi in maharashtrapm narendra modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page