• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी दीड लाख कोटी रुपयांची तरतूद, शेतीविषयीच्या महत्त्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 23, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी दीड लाख कोटी रुपयांची तरतूद, शेतीविषयीच्या महत्त्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर

नवी दिल्ली, 23 जुलै : नवी दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला काल समोवारी, 22 जुलैपासून सुरुवात झाली आहे. हे पावसाळी अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आहे.

कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रूपयांची तरतूद –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतीपुरक व्यवसायासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून कृषी विकास व्हावा आणि महत्त्वाचे म्हणजे या निधीतून डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. शेत जमिनीचे सर्व्हेक्षण आणि मातीची तपासणी यावर जास्त खर्च केला जाणार आहे. तसेच देशभरातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीला एक खास ‘भू-आधार’ नंबर दिला जाणार आहे.

नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन –
निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी निधीची तरतूद करताना सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याचेही अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सांगितले.

शेतीविषयीच्या इतर महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे –

  • डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढवण्याला प्राधान्य तसेच त्याची साठवण क्षमता वाढवणार
  • कोळंबी उत्पादन, शेती, प्रक्रिया तसेच निर्यातीसाठी नाबार्डद्वारे सहाय्य देणार
  • हवामान बदलात टिकून राहणाऱ्या शेती वाणांसाठीच्या संशोधनाला प्रोत्साहन देण्यात येईल
  • 400 जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांचा डिजीटल सर्व्हे करणार
  • भारतातील 5 राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड लाँच होणार
  • देशातील 6 कोटी शेतकऱ्यांची आणि शेतजमिनींची नोंदणी होणार
  • 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन देणार
  • 32 फळे आणि भाज्यांच्या 109 प्रजाती वितरीत करण्यात येणार

हेही वाचा : कोकण, मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसणार, जळगावचा हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: narendra modinirmala sitaramansuvarna khandesh liveunion budgetunion budget 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page