• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 19, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन; शिवसेनेच्या दोन्ही गटांची आज तोफ धडकणार; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर सभांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

मुंबई, 19 जून: शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत दोन्ही गटांचे शक्तीप्रदर्शन पार पडणार आहे. एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आपापल्या सभांमधून राजकीय रणशिंग फुंकणार आहेत. नुकत्याच चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या दोन्ही शिवसेनेतील दोन्ही गटाच्या सभांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगावमध्ये मेळावा –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भव्य वर्धापन दिन सोहळा गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सभेसाठी मुंबई आणि ठाण्यासह राज्यभरातून हजारो शिवसैनिक दाखल झाले आहेत. शिंदे गटाकडून ‘जनात शिवसेना, मनात शिवसेना’ अशा आशयाचे मोठे बॅनर्स संपूर्ण मुंबईत लावण्यात आले आहेत. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे या सभेत नेमकं काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे गटाचा सायनमध्ये मेळावा –

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा सायन येथील ऐतिहासिक षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे. पक्षातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आपल्या भाषणात बंडखोरांवर आणि सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत ‘गद्दार बदलले पण विचार नाही’ अशा घोषणांचे बॅनर्स लावून जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष तीव्र –

यंदाचा हा वर्धापन दिन शिवसेनेच्या ६० वर्षांच्या इतिहासातील अत्यंत वादळी ठरत आहे. खासदारांच्या अनुपस्थितीमुळे आणि राजकीय पक्षांमधील फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्ष आता तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. दोन्ही बाजूंकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ विचारांचा आणि राजकीय वारशाचा हक्क सांगण्यात येत आहे. या दोन वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आज होणाऱ्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन्ही मेळाव्यातील अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026; जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पूर्ण

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemarathi newsshiv sena 60th anniversaryshivsenasuvarna khandesh liveuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page