• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यात अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, संतापजनक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 18, 2023
in पाचोरा, क्राईम, ताज्या बातम्या
फाईल फोटो

फाईल फोटो

ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावात गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने केलेल्या अत्याचारातून गतीमंद अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण ? –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मतीमंद मुलीवर अज्ञात आरोपीने अत्याचार करीत तिला 5 महिन्याची गर्भवती केले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी याबाबतची माहिती दिली.

गतीमंद मुलीवर अत्याचार –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात 40 वर्षीय वडील आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचे कुटुंब परिसरातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांना एक 16 वर्षीय गतीमंद मुलगी आहे. त्या परिवाराचे घरी कुणीही नसताना एका संशयिताने तिच्या गतीमंद असण्याचा फायदा घेत 16 मे 2023 रोजी पासून ते दि. 16 ऑक्टोबर 2023 यादरम्यान अत्याचार केला. दरम्यान, ही गतीमंद मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

असा आला प्रकार समोर –
दरम्यान, या मुलीचा ज्यावेळेस पोटाचा घेर वाढू लागला त्यावेळी मुलीच्या पालकांनी तिला जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले. दरम्यान, तपासातून ही गतीमंद मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.

संशियतावर गुन्हा दाखल –
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात दि.17 ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी भादंविनुसार कलम 376, पोक्सो कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: girl rape casepachora crimepachora crime news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page