• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या, जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2024
in जामनेर, क्राईम, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या, जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

जामनेर, 12 जून : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जिल्ह्याला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील चिंचखेड गाव शिवारात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवत घरात असलेल्या सहा वर्षीय मुलीला फुस लाऊन गावाबाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याचे उघड झाले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील चिंचखेड गाव परिसरात राहणारे आदिवासी कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले होते. दरम्यान, या घटनेतील मुलीचे आई वडील मजुरी करुन घरी परतले असता त्यांना त्यांची मुलगी घरात दिसून आली नाही. त्यानंतर आई-वडिलांनी मुलीची शोधा शोध सुरु केली असता चिमुकल्या मुलीचा गावाबाहेर केळीच्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला.

आरोपीचा शोध सुरू –
नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करत हत्या केल्याचा प्रकार काल रात्री 11 वाजता उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. गावातील एका संशायित तरुणाचा शोध सुरु केला असून या घटनेत ज्या क्रूरतेने आरोपीने या बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या केली आहे ती पाहता आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जनतेने केली आहे.

हेही वाचा : रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: jamner newsjamner police stationrape on six year old girl

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळा येथे बांधकाम कामगारांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचे साहित्याचे वाटप

पारोळा येथे बांधकाम कामगारांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचे साहित्याचे वाटप

June 23, 2025
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 23, 2025
Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 22, 2025
Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील  दुर्दैवी घटना

Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुर्दैवी घटना

June 21, 2025
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

June 21, 2025
चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

June 21, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page