• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांना 17 मे पासून होणार सुरूवात; ‘असे’ आहे पुढचे वेळापत्रक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 13, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांना 17 मे पासून होणार सुरूवात; ‘असे’ आहे पुढचे वेळापत्रक

मुंबई, 13 मे : भारत-पाकच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीगचे 18 व्या हंगामातील उर्वरित सामने 9 मे पासून अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, आता आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांना 17 मे पासून होणार सुरूवात होणार आहे. तसेच पुढील महिन्यात 3 जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली आहे. या शस्त्रसंधीनंतर भारत-पाकमधील तणाव काही प्रमाणात कमी झालाय. यामुळे भारतीय किक्रिटे नियामक मंडळाने आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांबाबत निर्णय घेतला असून उर्वरित सामन्यांना 17 मे रोजी होणार सुरूवात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक –

  • 17 मे : बंगळुरू वि. कोलकाता, बंगळुरू
  • 18 मे : राजस्थान वि. पंजाब, जयपूर
  • 18 मे : दिल्ली वि. गुजरात, नवी दिल्ली
  • 19 मे : लखनौ वि. हैदराबाद, लखनौ
  • 20 मे : चेन्नई वि. राजस्थान, नवी दिल्ली
  • 21 मे : मुंबई वि. दिल्ली, मुंबई
  • 22 मे : गुजरात वि. लखनौ, अहमदाबाद
  • 23 मे : बंगळुरू वि. हैदराबाद, बंगळुरू
  • 24 मे : पंजाब वि. दिल्ली, जयपूर
  • 25 मे : गुजरात वि. चेन्नई, अहमदाबाद
  • 25 मे : हैदराबाद वि. कोलकाता, नवी दिल्ली
  • 26 मे : पंजाब वि. मुंबई, जयपूर
  • 27 मे : लखनौ वि. बंगळुरू, लखनौ
  • 29 मे : पहिला क्वालिफायर सामना
  • 30 मे : एलिमिनेटर सामना
  • 1 जून : दुसरा क्वालिफायर सामना
  • 3 जून : अंतिम सामना

हेही वाचा : MPSC ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024’च्या निकालाची उमेदवारांना प्रतिक्षा

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: bcciipl 2025ipl remaining matches schedulesuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

    नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

    July 27, 2026
    जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

    जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

    July 27, 2026
    जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    July 26, 2026
    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

    July 25, 2026
    Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

    Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

    July 25, 2026
    अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

    अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

    July 24, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page