• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर, संपुर्ण यादी वाचा एका क्लिकवर

जळगाव, 9 ऑक्टोबर : आगमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मागील आठवड्यात जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यानंतर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांसाठी देखील आरक्षण सोडत पार पडली. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यातील 15 पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आली आहे.

पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण जाहीर –

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितींच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीतून संबंधित पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि कायदेशीर नियमांनुसार पार पडली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, बैठकीस नागरिक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोणती पंचायत समिती कोणासाठी आरक्षित? –

  1. पारोळा – अनुसूचित जाती (महिला)
  2. बोदवड – अनुसूचित जमाती (महिला)
  3. भुसावळ – अनुसूचित जमाती
  4. चोपडा – अनुसूचित जमाती
  5. अमळनेर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
  6. एरंडोल – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC)
  7. रावेर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
  8. मुक्ताईनगर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – महिला
  9. चाळीसगाव – सर्वसाधारण – महिला
  10. जळगाव – सर्वसाधारण – महिला
  11. जामनेर – सर्वसाधारण – महिला
  12. धरणगाव – सर्वसाधारण – महिला
  13. यावल –  सर्वसाधारण
  14. पाचोरा –  सर्वसाधारण
  15. भडगांव – सर्वसाधारण

हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector office jalgaonjalgaon newspanchayat samitireservation announcedsabhapatisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page