• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले, जिल्ह्यातील तब्बल एक लाख घरांमधील…

शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व महिला रुग्णालयास जिल्हाधिकाऱ्यांची भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 28, 2023
in जळगाव जिल्हा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले, जिल्ह्यातील तब्बल एक लाख घरांमधील…

जळगाव, 28 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील एक लाख घरांमधील रहिवाशांची अ‍ॅनमिया आणि उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे‌. विशेषतः महिलांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत त्यांच्यासाठी शंभर दिवसांचा आरोग्य कार्यक्रम आखण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट –
जळगाव शहरातील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व महिला रुग्णालयास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

विशेष कार्यक्रम आखणार –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, नागरिकांमध्ये असलेल्या उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, अ‍ॅनमिया याबाबत तपासणी, औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी शंभर दिवसांचा आरोग्य कार्यक्रम आखण्यासाठी समिती गठित करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय होमिओपॅथिक, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सहभागाने हा शंभर दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना –
प्राध्यापकांना पीएचडी कार्यक्रमांसाठी नावनोंदणी करावी तसेच संशोधनावर लक्ष केंद्रित करावे. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास केंद्र स्थापन करण्यात यावे. अशा सूचना ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

महिलांची आरोग्य तपासणी –
होमिओपॅथिक महाविद्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रितेश पाटील यांनी यावेळी सांगितले की, नवरात्रोत्सवात शहरातील महिलांची अ‍ॅनमिया, मधुमेह व उच्च रक्तदाबाची तपासणी केली जाणार आहे. त्याबरोबर योगा व प्राणायम शिबिरे ही घेण्यात येणार आहेत. याप्रसंगी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे निवासी आरोग्य अधिकारी डॉ.रमेश जाधव, जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण सोनवणे तसेच डॉ.अर्चना काबरा, डॉ.पगार भागवत, डॉ.मनोज विसापूते, डॉ.योगेश सरताळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadGovernment Homoeopathic College and Womens Hospital

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

July 23, 2026
Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

July 23, 2026
लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

लासगावात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी

July 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page