• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

एक राईड प्रतापराव पाटील सरांसाठी उपक्रमाचे आयोजन, काय आहे हा उपक्रम?

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते टी-शर्ट चे अनावरण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 12, 2023
in जळगाव शहर
एक राईड प्रतापराव पाटील सरांसाठी उपक्रमाचे आयोजन, काय आहे हा उपक्रम?

जळगाव, 12 ऑगस्ट : जळगाव सायकलिस्ट ग्रुप व धुलीया सायकल मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता आकाशवाणी चौक ते भुसावळ रोडवर ‘एक राईड प्रतापराव पाटील सरांसाठी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमाच्या टी-शर्टचे अनावरण काल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले.

सदर उपक्रमांतर्गत अंदाजे 200 पेक्षा जास्त सायकलपटू सहभागी होणार असून यावेळी जळगाव – खामगाव – जळगाव – पिंपळकोठा – जळगाव या मार्गावर सायकल राईड चे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व सायकलिस्टने आकाशवाणी चौकापासून सकाळी सहा वाजता सदर राईड मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन सायकलिस्ट ग्रुपने केले आहे.

“टी-शर्ट’ अनावरणास महापौर जयश्री महाजन, महानगरपालिका आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी श्री प्रतापराव पाटील, जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे सदस्य सुभाष पवार, राम घोरपडे, रुपेश महाजन, कामीनी धांडे, निलेश चौधरी, अनिकेत पवार. सखाराम ठाकरे, सुनिल चौधरी व इतर सदस्य उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील हे शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार 31 ऑगस्ट 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रतापराव पाटील हे मुळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून मागील 5 वर्षांपासून जळगाव जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी गुणवत्तापूर्ण प्रशासकीय कामे करतानाचा सामाजिक क्षेत्रातील बांधिलकीही मोठ्या प्रमाणावर जोपासलेली आहे. त्यांनी जिल्ह्यात सायकलच्या माध्यमातून अनेक युवा तरुण जोडले व जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य विषयक जागरुक राहून सायकल चालविणेबाबत चळवळ जिल्हाभर पोहोचवली व रुजवली. प्रतापराव पाटील यांना आजपर्यंत अनेक प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे.

प्रतापराव पाटील यांना सेवानिवृत्ती पूर्वी मानवंदना द्यावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सायकलिस्टनी आकाशवाणी चौकापासून भुसावळ रोडने पुढे यथाशक्ती (प्रतापराव पाटील आपल्या वयाच्या 58 व्या वर्षात सेवानिवृत्त होणार असल्याने) 58 कि.मी.. 158 कि.मी., 258 कि.मी. 358 किमी अशा टप्प्यांमध्ये सदर सायकल राईड पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cycle ride jalgaonjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page