• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण; मराठा क्रांती मोर्चाचे सचिन सोमवंशी यांचे त्यांच्या वाढदिवशी उपोषण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 16, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण; मराठा क्रांती मोर्चाचे सचिन सोमवंशी यांचे त्यांच्या वाढदिवशी उपोषण

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 16 जानेवारी : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी आज त्यांच्या वाढदिवशी पाचोऱ्यातील उपविभागीय कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. यावेळी त्यांनी विविध मागण्यांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे.

सचिन सोमवंशी काय म्हणाले? –
सचिन सोमवंशी म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून माझ्या वाढदिवशी एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत असून एक दिवस लाक्षणिक उपोषण आंदोलन करत आहे. हे प्रकरण फास्ट्रॅक न्यायालयात चालवून संबंधित आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. दरम्यान, सरपंच हत्याप्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असेही सोमवंशी म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा बेलदार यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

सचिन सोमवंशी यांच्या मागण्या –

  • मुख्य आरोपी यास तात्काळ अटक व्हावी.
  • आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी.
  • गावागावात गुंडागिरी व दहशतीवर नियंत्रण ठेवण्यात यावे.
  • संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी.
  • संतोष देशमुख यांच्या परिवाराला आर्थिक हानी म्हणून शासनातर्फे 1 कोटी मदत मिळावी, अशा पद्धतीच्या मागण्या सचिन
  • सोमवंशी यांनी शासनाकडे केल्या आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण –
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणामुळे केली गेली असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आला आलाय. एसआयटी तसेच सीआयडीकडून सखोल तपास देखील सुरू आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

हेही वाचा : Video : मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर बॉडीगार्ड व पोलिसांत राडा; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ…

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspahora latest newssachin somawanshisachin somawanshi protestsarpanch santosh deshmukh murder casesuvarana khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

जळगावच्या जिल्हा परिषद सीईओंची तत्परता; समाजमंदिरात राहणाऱ्या राजू भालेरावांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा

August 20, 2026
तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 20, 2026
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर

August 20, 2026
Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

Jalgaon News: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-2026 चे 21 ऑगस्ट रोजी जळगाव येथे आयोजन

August 19, 2026
PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

PM E-Bus Sewa: पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

August 19, 2026
Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

Bus Accident News: नाशिक-पाचोरा बसचा अपघात; एसटी बस आणि भरधाव ट्रकची समोरासमोर धडक, दोन महिलांचा मृत्यू

August 19, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page