• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

Sane Guruji Jayanti 2024 : चोपडा तालुक्यातील वडती येथे साने गुरुजी जयंती सप्ताह साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2024
in चोपडा, ताज्या बातम्या
Sane Guruji Jayanti 2024 : चोपडा तालुक्यातील वडती येथे साने गुरुजी जयंती सप्ताह साजरा

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 24 डिसेंबर : चोपडा तालुक्यातील वडती येथील अमर संस्था संचलित पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात 16 डिसेंबर 2024 ते 24 डिसेंबर 2024 दरम्यान पूज्य साने गुरुजी जयंती सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान सर्व शिक्षकांच्या वतीने ‘श्यामची आई’ या पुस्तकातील कथांचे क्रमशः वाचन करण्यात आले.

साने गुरुजी जयंती सप्ताह साजरा –
साने गुरूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहादरम्यान दोन दिवसीय व्यक्तिमत्व शिबिराचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. शिबिरादरम्यान स्वयंपाक कला स्पर्धा, शिस्त व स्वच्छता स्पर्धा, स्वपरिचय स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. सप्ताहाच्या समारोपाला विद्यार्थ्यांची पूज्य साने गुरुजींच्या जीवन कार्यावर भाषणे झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक विलास पी. पाटील(मा.मुख्याध्यापक) हे उपस्थित होते. त्यांनी समारोपाच्या कार्यक्रमात आपला गाजलेला विनोदी कार्यक्रम हास्यमेळ सादर केला व विद्यार्थ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पाटील यांनी तर आभार जगदीश पाठक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय जोशी यांचे सह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हेही पाहा :  Mla Chandrakant Sonawane : नागपूर हिवाळी अधिवेशनातून चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणेंशी विशेष संवाद

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda newsmarathi newssane guruji jayanti 2024suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page