• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सोयगाव : नांदगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरा,

सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांची प्रमुख उपस्थिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 16, 2023
in महाराष्ट्र
सोयगाव : नांदगाव तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरा,

सोयगाव (औरंगाबाद), 16 फेब्रुवारी : सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा ग्रामपंचायत येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले.

यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तायडे साहेब, तलाठी ललित पाटील, तसेच ग्रामसेवक मोरे साहेब आणि कृषी खात्याचे पाटील साहेब, महाजन साहेब, कुषी सहायक वायकर मॅडम आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सैंदाणे सर, माणे मॅडम, गावाच्या सरपंच अरुणाताई कैलास पवार, उपसरपंच शेख अहमद, ग्रामपंचायत सदस्य ऊखा चव्हाण, झावरू पवार, युवराज पवार, जयसिंग चव्हाण, पोलीस पाटील रमेश पवार, तंटा मुक्ति अध्यक्ष रमेश चव्हाण, हे मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – अंडर-19 डॉजबॉल स्पर्धेत राज्यातील या शाळेची बाजी, पटकावला प्रथम क्रमांक

तसेच अप्पा वाघ, कैलास पवार, गावातील नागरिक दिलीप पदमे, गोविंद परदेशी, दिनेश जाधव, हनीफ खा पठान, समद शेख, मलखान पवार, चंदु चव्हाण, गणेश चव्हाण, गोपाल पवार, भारत पवार, अशोक मोठे, रघुनाथ राठोड, प्रकाश पवार, आदि नागरिकांचीही यावेळी उपस्थिती होती.

यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केदार साहेब यांनी संत सेवालाल महाराज यांच्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी खात्याचे कर्मचारी यांनी कृषीविषयक माहिती यावेळी शेतकऱ्यांना दिली. विशेष दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही गावात संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणुक घोडा गाडी आणि बँड लावून काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: nandgaon tanda newssant sevalal maharaj jayantisoyagaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page