• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; प्रांताधिकारी भूषण अहिरे यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 16, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; प्रांताधिकारी भूषण अहिरे यांची माहिती

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 16 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात महसूल तसेच पोलीस प्रशासनात निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. तसेच त्या सगळ्यांची सखोल पद्धतीने तयारी झाली असून निवडणुकीची प्रक्रिया शांततेत तसेच चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी दिली. पाचोऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रांताधिकारी भूषण अहिरे यांची माहिती –
प्रांताधिकारी भूषण अहिरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ 18 यामध्ये 355 मतदान केंद्र आहेत. यासाठी 34 सेक्टर अधिकारी नेमले गेलेले आहेत. आणि मतदारसंघातील 3 लाख 31 हजारच्या जवळपास असलेल्या मतदारपर्यंत पोहचून त्यांच्याकडून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याची जबाबदारी या सेक्टर अधिकाऱ्यांमार्फत पार पडणार आहे.

व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून ठेवणार लक्ष –
भूषण अहिरे पुढे म्हणाले की, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात 18 ते 29 गटातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या 8 हजार 160 इतकी आहे. 85 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांची मतदार संख्या 3729 इतकी आहे. तसेच अपंग मतदारांची संख्या 1803 आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या 9 इतके आहे. 50 टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर आयोगाच्या सूचनेनुसार वेब कास्टिंग (व्हिडिओ शूटिंग) असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने प्रांताधिकारी कार्यालयातून यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पहिल्या प्रक्रियेचा टप्पा प्रांताधिकारी कार्यालयात –
उमेदवारांचे अर्ज हे प्रांताधिकारी कार्यालयात स्विकारले जाणार आहे. तसेच अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया म्हणजेच हा पहिला टप्पा प्रांताधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. यानंतर मतमोजणी, ईव्हीएम स्ट्राँग रूम ही सगळी प्रकिया एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनमध्ये पार पडणार असल्याची माहिती यावेळी प्रातांधिकारी भूषण अहिरे यांनी दिली.

हेही वाचा : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर, ‘असे’ आहे संपुर्ण निवडणुकीचे वेळापत्रक

बातमी शेअर करा !
Share
Tags: assembly electionmaharastra vidhan sabha election 2024pachora bhadgaon vidhan sabha constituencysdo bhushan ahire

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page