• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | बारामतीत विमान अपघातात अजित दादांचं निधन, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Video | बारामतीत विमान अपघातात अजित दादांचं निधन, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

बारामती, 28 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाले आहे. मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी त्यांचे विमान निघाले होते. दरम्यान, बारामतीत लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलंय? –

‘अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला एक प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्त्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झालं, ते भरुन निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. पण परंतु काही वृत्तपत्रे, या अपघाताच्या मागे काहीतरी राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरुन मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना सतत बसतील. कृपा करुन इथं राजकारण आणू नये, एवढंच सांगायचंय.’


बारामती विमान अपघातात अजित दादांचे निधन –

राज्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुंबईवरून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बारामतीसाठी रवाना झाले होते. बारामतीत पोहचण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ उरला असतानाचा सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, महाराष्ट्राचं दादा नेतृत्त्व आज हरपल्याच्या भावना आता व्यक्त केल्या जात आहेत.

अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार –

अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या, सकाळी सुमारे 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावूक पोस्ट

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawarbaramati newsplane accidentsharad pawarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page