• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Shirpur News : गांजा लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी केली मोठी कारवाई; शिरपुरात तालुक्यातील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 20, 2024
in धुळे, क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या
Shirpur News : गांजा लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी केली मोठी कारवाई; शिरपुरात तालुक्यातील घटना

धुळे, 20 ऑक्टोबर : धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यात भोईटी गावाचे शिवारात गांजालागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 15.20 वाजेच्या सुमारास छापा मारत मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जगन गुलाब पावरा रा. भोईटी ता. शिरपुर जि.धुळे, दिलीप भावसिंग पावरा रा. भोईटी ता.शिरपुर जि.धुळे, लाला सोमज्या पावरा रा. अमरिशनगर ता. शिरपुर जि.धुळे असे आरोपींचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपुर तालुक्यात भोईटी गावाचे शिवारात वनपट्टा जमीनीवर जगन गुलाब पावरा, दिलीप भावसिंग पावरा आणि लाला सोमज्या पावरा या तिघांनी यांनी संगनमताने त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधीत असलेला मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारा एकुण 37, 50, 000 रु.कि.चे एकुण 1500 किलो वजनाचा ओले गांजा सदृश्य अंमली पदार्थांचे झाडांची वेकायदेशीररित्या लागवड केली. तसेच त्याची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने त्यांचे शेतात मिळुन आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सदर आरोपींविरोधात शिरपुर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 274/2024 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (c), 20(b)(ii), 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक कार्यालयाकडील तसेच शिरपुर तालुका पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तिकरित्या छापा मारत ही कारवाई केली.

हेही वाचा : Breaking : भाजपची पहिली यादी जाहीर, मोदी-शहांकडून खान्देशात कुणाला मिळाली संधी? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsdhule district crimemarathi newsshirpur policesuvarna khandesh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page