• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघाचा विकास केला; जनता त्यांच्या बाजूने”- रावसाहेब पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 15, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या, भडगाव
“आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघाचा विकास केला; जनता त्यांच्या बाजूने”- रावसाहेब पाटील

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 15 नोव्हेंबर : गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला आहे. रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर पाचोरा व भडगाव शहरात झालेले विकास कामे आश्वासक आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

पाचोरा भडगाव मतदार संघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केले आहे. विरोधक त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे इतर काही मुद्दे नसल्याने ते ‘विकास’ वरून निवडणुक इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे. पण मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे ते विकासाच्या बाजूने म्हणजेच किशोरआप्पा पाटील यांना मतदान करतील, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

‘गिरणे’ वरील पुल अंतिम टप्प्यात –
भडगाव शहरात जुन गाव ते पेठ भागाला जोडण्यासाठी बर्याच दिवसापासून पूलाची मागणी होती. त्या अनुशंगाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याला यश आले आहे. त्या पुलाचे काम सुरू आहे. याशिवाय भडगाव ते वाक पुलाचे कामे ही अंतिम टप्प्यात आले आहे. तर पाढंरद ते निंभोरा, गुढे ते नावरे हे पुर वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. याशिवाय माहेजी ते हनुमंखेडा, बांबरुड बु. ते बांबरुड खु., भातखंडे खु ते भातखंडे बु. हे पुल ही मंजुर झाले आहेत. गिरणा नदीवर तब्बल सात पूल मंजुर करण्याचे ऐतिहासिक काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. या बरोबरच दोघ बाळद ला जोडण्यासाठी तितुर नदीवर महत्वाचा पुलाचे काम पुर्णत्वास नेण्याचे काम आप्पांनी केले. यामुळे वाहतुकीचा फेरा वाचला आहे.

विजेचा प्रश्न निकाली काढला –
2014 अगोदर भडगाव तालुक्यात भडगाव, कजगाव व कोळगाव येथेच 33/11 केव्ही चे सबस्टेशन होते. त्यांनी चाळीसगाव, पारोळा व पाचोरा येथून वीजपुरवठा होत होता. मात्र आमदार किशोर पाटील यांनी कोठली 132 के.व्ही.चे सबस्टेशन याशिवाय वडजी, लोणपिराचे, वडधे येथे यय33/11 उपकेंद्र मंजुर करून कार्यान्वित केले. वाड्याचे 33/11 सबस्टेशन ही मंजुर करण्यात आले आहे..तर गुढ्याचे 33/11 सबस्टेशन प्रस्तावित आहे. याशिवाय कोळगाव येथे अतिरिक्त 5 एमव्हीए चा ट्रांसफार्मर बसवला आहे. पाचोरा तालुक्यात माहेजी, तारखेडा 33/11 केव्ही चे काम पुर्ण झाले आहेत. तर कोल्हे-अटलगव्हाण,खेडगाव येथे 33/11 केव्हीचे सबस्टेशन मंजुर आहेत. यामुळे उच्च दाबाने वीज मिळायला लागली. भडगावसह पाचोरा तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्याचे काम आमदार किशोर पाटील यांनी केल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.

शेती समृध्द करण्याचे केले काम –
नगरदेवळा-बाळद गटात गडद व तितूर नदिवर तब्बल 19 बंधारे पुर्ण करून शेती समृध्द करण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. दिघी येथे 2, वडगाव 1, नेरी ते खाजोळा दरम्यान 6, भोरटेक ते टाकुन दरम्यान 3, होळ-घुसर्डी 2, संगमेश्वर 1, वडगाव, बाळद, नाचनखेडा,लोहटार, बांबरुड दरम्यानच 4 बंधारे पूर्ण झाले आहेत. हीवरा नदिवर 3 बंधारे पुर्ण झाले आहेत. तर संगमेश्वर 1 बंधारा मंजूर केला आहे. या बंधाऱ्यामुळे याभागातील शेती समृध्द झाली आहे. या परीसरातील शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे हे शेतकरी स्वत: किशोर आप्पासाठी मैदानात उतरल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : मित्र झाले कट्टर विरोधक; चाळीसगावमधील लढतीकडे राज्याचे लक्ष, मतदारसंघाचा 1962 पासूनचा ‘असा’ आहे इतिहास

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilraosaheb patilsuvarna khandesh live newsvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

“हयातीचा दाखला सादर न केल्यास……!” केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

July 16, 2026
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

July 16, 2026
ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल?; राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, ‘असे’ आहे संपूर्ण वेळापत्रक

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page