• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 65 उमेदवारांची नावे जाहीर, कुणा-कोणाला मिळाली संधी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 23, 2024
in महाराष्ट्र, चाळीसगाव, ताज्या बातम्या
ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, 65 उमेदवारांची नावे जाहीर, कुणा-कोणाला मिळाली संधी?

मुंबई, 23 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटा या तीनही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतून सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातून उन्मेश पाटील आणि वैशाली सुर्यवंशी यांना उमेदवारी –
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर त्यांना खासदारकीसाठी उमेदवारी जाहीर केली जाईल असे वाटत होते. मात्र, त्यांच्याऐवजी करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उन्मेश पाटील यांना आता विधानसभा निवडणुकीत चाळीसगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली असून भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात ते निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. तर दुसरीकडे पाचोरा भडगावमधून वैशाली सुर्यवंशी यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर –

  1. चाळीसगाव – उन्मेश पाटील
  2. पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
  3. मेहकर (अजा) – सिध्दार्थ खरात
  4. बाळापूर – नितीन देशमुख
  5. अकोला पूर्व – गोपाल दातकर
  6. वाशिम (अजा) – डॉ. सिध्दार्थ देवळे
  7. बडनेरा – सुनील खराटे
  8. रामटेक – विशाल बरबटे
  9. वणी – संजय देरकर
  10. लोहा – एकनाथ पवार
  11. कळमनुरी – डॉ. संतोष टारफे
  12. परभणी – डॉ. राहुल पाटील
  13. गंगाखेड – विशाल कदम
  14. सिल्लोड – सुरेश बनकर
  15. कमड – उदयसिंह राजपुत
  16. संभाजीनगर मध्य – किशनचंद तनवाणी
  17. संभाजीनगर प. (अजा) – राजु शिंदे
  18. वैजापूर – दिनेश परदेशी
  19. नांदगांव – गणेश धात्रक
  20. मालेगांव बाह्य – अद्वय हिरे
  21. निफाड – अनिल कदम
  22. नाशिक मध्य – वसंत गीते
  23. नाशिक पश्चिम – सुधाकर बडगुजर
  24. पालघर (अज) – जयेंद्र दुबळा
  25. बोईसर (अज) – डॉ. विश्वास वळवी
  26. भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ
  27. अंबरनाथ (अजा) – राजेश वानखेडे
  28. डोंबिवली – दिपेश म्हात्रे
  29. कल्याण ग्रामिण – सुभाष भोईर
  30. ओवळा माजिवडा – नरेश मणेरा
  31. कोपरी पाचपाखाडी – केदार दिघे
  32. ठाणे – राजन विचारे
  33. ऐरोली – एम. के. मढवी
  34. मागाठाणे – उद्देश पाटेकर
  35. विक्रोळी – सुनील राऊत
  36. भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर
  37. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
  38. दिंडोशी – सुनील प्रभू
  39. गोरेगांव – समीर देसाई
  40. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
  41. चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
  42. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
  43. कलीना – संजय पोतनीस
  44. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
  45. माहिम – महेश सावंत
  46. वरळी – आदित्य ठाकरे
  47. कर्जत – नितीन सावंत
  48. उरण – मनोहर भोईर
  49. महाड – स्नेहल जगताप
  50. नेवासा – शंकरराव गडाख
  51. गेवराई – बदामराव पंडीत
  52. धाराशिव – कैलास पाटील
  53. परांडा – राहुल ज्ञानेश्वर पाटील
  54. बार्शी – दिलीप सोपल
  55. सोलापूर दक्षिण – अमर रतिकांत पाटील
  56. सांगोले – दिपक आवा साळुंखे
  57. पाटण – हर्षद कदम
  58. दापोली – संजय कदम
  59. गुहागर – भास्कर जाधव
  60. रत्नागिरी – सुरेंद्रनाथ (बाळ) माने
  61. राजापूर – राजन साळवी
  62. कुडाळ – वैभव नाईक
  63. सावंतवाडी – राजन तेली
  64. राधानगरी – के. पी. पाटील
  65. शाहूवाडी – सत्यजीत आबा पाटील

हेही वाचा : अजितदादा बारामतीमधूनच लढणार, राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला मिळाली संधी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: Shivsena UBTsuvarna khandesh live newsvidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 9, 2026
VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

September 9, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

September 8, 2026
विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

September 8, 2026
महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 8, 2026
ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

ऑफलाईन, अनधिकृत प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांवर होणार कारवाई

September 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page