• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा; पाचोऱ्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची सभेच्या पूर्वतयारीसाठी बैठक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 9, 2023
in पाचोरा
उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा; पाचोऱ्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची सभेच्या पूर्वतयारीसाठी बैठक

शिवसेना उपनेत्या वैशाली सुर्यवंशी मार्गदर्शन करताना

इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 9 सप्टेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जळगाव येथील सभेच्या पूर्वतयारीसाठीची बैठक पाचोऱ्यातील शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे पक्षाचे जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, पाचोरा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून साहेबांची पाचोरा येथील सभा जशी यशस्वी झाली, त्याचप्रमाणे जळगाव येथील साहेबांची सभा यशस्वी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच शिवसेना उपनेत्या वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण सर्वांनी शिवसेना, युवा सेना, महिला पदाधिकारी व अंगीकृत संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांनी गावोगावी मोठ्या संख्येने कार्यकर्ता बांधवांनी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी मी सर्वांपरी मदत करण्यास खंबीरपणे पाठीशी उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच डॉ. हर्षल माने, सुनील पाटील, उद्धव मराठे, अरुण पाटील, रमेशचंद्र बाफना, शशी पाटील आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सभेला जाण्यासाठी येण्या-जाण्या विषयीचे नियोजन सांगितले. पाचोरा विधानसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, जळगाव युवासेना जिल्हाधिकारी निलेश चौधरी उपस्थित होते.

यावेळी तिलोत्तमा मौर्य, जयश्री येवले, अनिल सावंत, दादाभाऊ चौधरी, राजेंद्र राणा, भाऊसाहेब पाटील, अण्णा परदेशी, संजय चौधरी, कृष्णा पाटील, महेंद्र पाटील, मनोज चौधरी, निखिल सोनवणे, कैलास पाटील, सुनील पाटील, निलेश पाटील, साईराम राठोड, नाना पाटील, आबा देसले, सचिन पाटील, मुकेश पाटील, प्रवीण पाटील, चंद्रकांत पाटील, ओम पाटील, रोहन पाटील, बंडू मोरे, निखिल सोनवणे, दत्तू कुमावत, निलेश गवळी, अजय पाटील, अभिषेक खंडेलवाल, निलेश पारोचे, कैलास चौधरी, नाना वाघ, राजेन्द्र गायकवाड, संतोष पाटील, एडवोकेट किशोर पाटील, धर्मसिंग पाटील, गोकुल गांगुर्डे, डीडी नाना, शुभम पाटील, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: uddhav thackerayvaishali suryavanshivaishali suryawanshi pachora

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page