• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“…लोकांना फसवयाचे धंदे बंद करा!” जळगावातून संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 31, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
“…लोकांना फसवयाचे धंदे बंद करा!” जळगावातून संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

जळगाव, 31 मे : धुळे जिल्ह्यात कोट्यवधींचं घबाड सापडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असताना अद्याप कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाहीये. दरम्यान, आज जळगावच्या दौऱ्यावर असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी धुळ्याच्या प्रकरणासह विविध मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केलीय.

संजय राऊत काय म्हणाले? –
जळगावात आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना नजराणा देण्यासाठी ही रक्कम होती. अर्जुन खोतकर हे एशिंशि पक्षाते आहेत. ते आधी शिवसेनेत होते. मात्र, ज्यावेळी ते एका प्रकरणात ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते त्या पक्षात पळून गेले. हा त्यांचा पुर्व इतिहास आहे. दरम्यान, दोन कोटींच्या आसपास रक्कम त्यांच्या पीएकडे सापडली. ठेकेदारांनी गोळा करून ती त्यांना आणली. हा 15 कोटींचा हिशेब होता. 10 कोटी रूपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करायची होती. याठिकाणी जर दुसरे कोणी असतं तर ईडी-सीबीआयने धडाधड त्याठिकाणी पोहचले असते.


दरम्यान, भ्रष्टाचाऱ्यांना तुरूंगात टाकू असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी काय केलं. कोणावर गुन्हे दाखल केले. एसआयटी स्थापन केली मात्र, ही एसआयटी कोणाच्या नेतृत्वात स्थापन आणि सदस्य कोण आहे, याची माहिती त्यांनी दिलीय का असे अनेक सवाल करत लोकांना फसवण्याचे धंदे बंद करा, अशी जोरदार टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलीय.

राऊतांची पालकमंत्र्यांवर जोरदार टीका –
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसुतीची घटनेवरून संजय राऊतांनी टीका केली आहे. महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होताएत. जळगावमध्ये लोकांना उपचार मिळत नाहीत. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाहीत आणि मंत्री फक्त पद मिरवतात, पण जनतेचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होताएत त्यांना उपचाराने रूग्णवाहिका मिळत नाहीये, यावर तुमचं मत कधी व्यक्त झालंय का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे तोंड काळ करण्याचं काम तुम्ही करत असल्याची टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर नाव न घेता संजय राऊतांनी केलीय.

संजय राऊत यांचा जळगाव दौरा –
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या चाचपणीसाठी जळगावात आलो आहोत. पुढील कोणत्याही चार महिन्यात निवडणूका होतील. अशावेळी विधानसभा किंवा लोकसभेत काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीने लढवायची असून यासाठी शिवसेनेच्या (ठाकरे गट) दौरे सुरू असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली.

हेही वाचा : Pachora News : राजुरी येथे युवा शेतकरी संवाद मेळावा उत्साहात संपन्न; प्रगतशील शेतकऱ्यांनी केले त्यांचे अनुभवकथन

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisdhule government rest housejalgaon newssanjay rautsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page