• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एसटीच्या तिकिटात भाडेवाढ; ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा, अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 25, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
एसटीच्या तिकिटात भाडेवाढ; ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा, अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

मुंबई, 25 जानेवारी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता एसटीच्या भाड्यात 14.95 टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ आज शनिवारी 25 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांकडून एसटीच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आंदोलन उभारले जाणार आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा –
एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता शिवसेना ठाकरे गटानेही याबाबत आक्रमक भूमिका घेत एसटीच्या तिकिटात भाडेवाढविरोधात राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेने नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले? –
अंबादास दानवे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात असून एसटीची सेवा खूप चांगली सुरु आहे, अशा प्रकारची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर हिवाळी अधिवेशनात एसटीचा 2 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार आम्ही समोर आणण्याचे काम केले. यामुळे ज्यापद्धतीने खासगी बसेस चालतात.

दरम्यान, आधीची बस 44 रुपये प्रति किलोमीटर ते ही डिझेलवर चालते आणि मग सरकारने एक नवीन करार केला होता. त्यामध्ये 35 रुपये प्रति किलोमीटर विना डिझेल 1 हजार 310 बसेस घेतल्या जात होत्या. मात्र, त्यानंतर आम्ही आवाज उठवला आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रक्रिया थांबवली. याचाच अर्थ एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि दुसरीकडे एसटी बस तोट्यात गेली, असे सांगितले जाते. अशा परिस्थितीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. दरम्यान, शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.

या प्रवाशांना बसणार फटका –
एसटी प्रवास महागल्यानंतर इतर खासगी वाहतूकदारही भाडेवाढ करतात. त्यामुळे सध्या राज्यात महिलांना एसटी प्रवास 50 टक्के मोफत, तसेच वृद्धांना मोफत आहे. मात्र, इतर प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे इतरांना दिल्या जाणाऱ्या सवलवतीचा खर्च सामान्या नागरिकांकडून वसूल केला जात असल्याची संतप्त भावनाही प्रवाशी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : msrtc fare hike : एसटीच्या तिकीटात वाढ, जळगाव जिल्ह्यात प्रवाशांना किती पैसे द्यावे लागणार?

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsmsrtc ticket fare hikeShivsena UBTst ticket fare hikesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page