• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

chalisgaon crime news : मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार, चाळीसगावधील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 9, 2025
in क्राईम, चाळीसगाव, ताज्या बातम्या
Shooting around midnight, shocking incident in Chalisgaon

मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार, चाळीसगावधील धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

जळगाव : गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गँगवॉरमधून ही गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण घटना –

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार करण्यात आला आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आणि हवेत गोळीबार केला. तर बाळू मोरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सुमित भोसले यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला आहे. दहशत निर्माण करण्यासाठी पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

6 संशयित आरोपी फरार –

चाळीसगाव शहरातील मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळावरून 6 संशयित आरोपी 3 दुचाकीवरून फरार झाले. त्यांचा घटनास्थळावरून पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपींच्या घराची झडती देखील घेतली आहे. यावेळी पोलिसांना संशयिताच्या घरातून काही घातक शस्त्रे आणि जिवंत काडतुसं आढळून आली आहेत. या प्रकरणी चाळीसगाव पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाळू मोरेंची हत्या –

दरम्यान, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपचे चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे उर्फ बाळू मोरे यांची हत्या करण्यात आली होती. मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बाळू मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर हे हल्लेखोर कारमधूनच पसार झाले होते. या गोळीबारानंतर मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता ताज्या गोळीबाराच्या प्रकरणात मोरे यांच्या हत्येचे कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. ज्याच्या घरासमोर गोळीबार झाला, तो सुमित भोसले बाळू मोरे हत्या प्रकरणातील संशयित आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘सुवर्ण खान्देश’चे प्रतिनिधी ईसा तडवी यांचा पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या वतीने सन्मान

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaonchalisgaon poilce stationcrime newspolice

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page