• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 25, 2026
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

जामनेर, 25 मे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्य हे वादात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ” पेट्रोल पंपांवर लागलेल्या रांगेतील तब्बल ८० टक्के लोक हे काळाबाजार करण्यासाठी उभे आहेत,” असा थेट आरोप महाजन यांनी केला आहे. दरम्यान, मंत्री महाजन यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –

जामनेर येथे पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, राज्यात पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. केवळ पसरलेल्या अफवांमुळे नागरिक आणि शेतकरी भीतीने अतिरिक्त साठा करत आहेत. लोक दोन-दोन, पाच-पाच हजार लीटरचे ड्रम भरून ठेवत आहेत, ज्यामुळे बाजारात प्लास्टिकचे कॅन मिळणेही कठीण झाले आहे.

मागच्या वर्षी या कालवधीत झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या विक्रीच्या तुलनेत यंदा 25 टक्क्याने मागणीत वाढ झालेली आहे. निश्चितच युद्धामुळे पेट्रोल-डिझेलच्या साठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, सध्यास्थितीत मुंबलक पेट्रोल-डिझेल सगळ्यांकडे आहे. दरम्यान, खरेखुरे शेतकरी सोडले, तर इंधनासाठी रांगेत उभे असणारे जवळपास 80 टक्के लोक हे इंधनाचा काळाबाजार करण्यासाठीच तिथे गर्दी करत असल्याचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.

‘मंत्र्यांनी स्वतः पंपावर येऊन वास्तव पाहावे’; शेतकरी संतप्त

गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यानंतर शेतकरी संघटना आणि ग्रामीण भागातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी थेट आव्हान देत म्हटले आहे की, “मंत्री महाजनांनी वातानुकूलित गाड्यांमधून फिरण्याऐवजी स्वतः पेट्रोल पंपावर येऊन दिवसभर उभे राहावे, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची फरफट आणि वास्तव समजेल.”

हेही वाचा: मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: fuel shortagejalgaon newsmarathi newsminister girish mahajanstockpiling petrolsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

September 12, 2026
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

September 12, 2026
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

September 12, 2026
पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

September 11, 2026
पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

September 11, 2026
आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

September 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page